अहमदनगर : “राजकारणात कधी, कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो, असे म्हणत भाजप नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी शहराचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये (BJP) येण्याची ऑफर दिली. ते माजी सभापती […]
पुणे : मी कृषीमंत्री असताना लातूरमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. त्यानंतर तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. सावकारीचे प्रकरण असल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाऊन रिझर्व बँकेतून देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर किती कर्ज आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर 72 हजार कोटी कर्ज माफ केले. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाही, अशी टीका […]
सर्वोच्च न्यायालयाने 2023 या वर्षात जवळपास 52 हजार खटले निकाली काढले. यातील अनेक निर्णय हे देशावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. यातील काही खटले केंद्र सरकारला दिलासा मिळाला तर काही खटल्यांमध्ये केंद्राला धक्का बसला. त्यातीलच महत्वाचे पाच लँडमार्क ठरणारे निकाल आपण पाहणार आहोत. (Five landmark Supreme Court judgments in 2023) सन्मानाने मरण्याचा अधिकार : सर्वोच्च न्यायालयाने […]
पुणे : अजितदादांची ग्रामीण राजकारणावर पकड आहे. पण अमोल कोल्हेंचे काय होईल हे भाकीत वर्तविणे योग्य नाही. मात्र एक सांगू शकतो की शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिमा आणि निवडणुकीत पडल्यानंतरही त्यांनी पाच वर्षात केलेले काम यामुळे वारे त्यांच्या दिशेने आहे. मात्र ती जागा कोण लढविणार, काय करणार याबाबत आमचे तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील, […]
नवी दिल्ली : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy) आठ निवृत्त अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती आहे. गुरुवारी (28 डिसेंबर) या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय अपिलीय न्यायालयाने घेतला होता. मात्र त्यानंतर लगेचच या सर्वांना तीन ते 25 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस […]
बंगळुरू : येथे 22 वर्षीय विद्यार्थ्याने वर्गातील उपस्थितीच्या कमी प्रमाणामुळे निलंबित झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखिल सुरेश असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने चंद्रा लेआउट या राहत्या शेअरिंग रुममध्येच झोपेच्या गोळ्या खाऊन हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कलम […]
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरु प्रा.संजीव सोनवणे यांच्या हस्ते पार पडलेला ‘श्रीराम मंगल अक्षदा कलश’ स्वागत आणि पूजनाचा कार्यक्रम वादात सापडला आहे. विद्यापीठाच्या नाव यशवंतराव चव्हाण यांच्या नावावरुन आहे, विद्यापीठ की धर्मपीठ’ असे म्हणत या कार्यक्रमावर पुरोगामी विचारवंतांनी सडकून टीका केली आहे. (Shri Ram Mangal Akshada Kalash’ reception and worship […]
मुंबई : पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’ बंगल्यावर शिवबंधन बांधून पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य प्रवक्ते संजय राऊत, आमदार सचिन अहिर, पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ कामगार नेते एकनाथ पवार (Eknath Pawar) उपस्थित होते. […]
बारामती : “पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे, या काळात मुंबईलाही जाणार नाही, मी माझ्या घरच्यांना सांगितले आहे, 10 महिने तुमचे तुम्ही बघा” अशी मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या दौंड येथील जाहीर सभेत बोलत होत्या. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि […]
मुंबई : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हाताला मोठे यश मिळाले आहे. मागील वर्षीत धारावी परिसरातून बेपत्ता झालेल्या तब्बल 35 मुलींची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. या सर्व मुलींना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आहेत. पांजीपाडा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात कुणाल पांडे आणि सिकंदर शेख यांना […]