मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. एका महिन्यापूर्वीच त्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुनही हटविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून मोपलवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात […]
मुंबई : देशाचे मध्यवर्ती ठिकाण आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून काल (गुरुवारी) काँग्रेसने लोकसभेचे रणशिंग फुंकले. इथल्या दिघोरी नाक्याजवळील मैदानावर काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त जाहीर सभा पार पडली. यानंतर आता पुढील महिन्यापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) अर्था भारत न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यावर रवाना होणार आहेत. 14 जानेवारीला मणिपूरपासून सुरुवात करत ते […]
फेमस यूट्यूबर आणि लाईफ कोच विवेक बिंद्रा (Vivek Bindra) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. एका बाजूला विवेक बिंद्रा यांच्यावर पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यावरुन त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला फेमस यूट्यूबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari) यांनी विवेक […]
माढा : “खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी माढ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत. सर्वांत जास्त विकासकामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकरांचा समावेश आहे.” असे जाहीर कौतुक करुन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून निंबाळकर यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केला. मात्र या गोष्टीला 24 तास होण्याच्या आतच […]
माढा : भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांच्यातील वितुष्ट मिटविण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनाही अपयश आल्याचे दिसून येत आहे. बावनकुळे यांनी नुकताच दोन दिवसांचा माढा लोकसभेचा दौरा केला, पण दौऱ्याच्या शेवटी पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी दोघांमध्ये काही गोष्टींवरुन मतभेद आहेत, मनभेद […]
सातारा : लोकसभेला पराभूत झाले, तरीही राज्यसभेवर घेतले, ताकद दिली पण त्यानंतरही छत्रपती उदयनराजे भोसले भाजपमध्ये (BJP) नाराज आहेत का? या प्रश्नामुळे सध्या साताऱ्याचे राजकारण ढवळून निघत आहे. हाच प्रश्न नुकतेच साताऱ्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारला असता त्यांनी अर्थातच नकारार्थी मान हलवली. पण पडद्यामागे मात्र या प्रश्नाचे उत्तर होय असेच असल्याचे […]
पुणे : अजितदादांनी सांगितलं की अमोल कोल्हे कसे निवडून येतात ते बघतो. पण आधी पार्थदादा पवारांना (Parth Pawar) तुम्ही मावळमध्ये उभे करा आणि यावेळी तरी निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारु, असे थेट आव्हान देत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. ते खेड […]
अमरावती : अमेरिकेतील टेक्सास येथे घडलेल्या भीषण अपघातात आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व जण मुम्मीदिवरम मतदारसंघाचे वायएसआर काँग्रेस (YSR Congress) आमदार पी व्यंकट सतीश कुमार यांचे नातेवाईक होते. जॉर्जिया राज्यातील अटलांटा येथून ख्रिसमसच्या सुट्टीसाठीत ते टेक्सास येथील त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले होते. […]
नागपूर : जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द झाली आहे. आता त्यांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुढील अकरा वर्ष त्यांना निवडणूकही लढविता येणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरच असताना काँग्रेसला आणि सुनील केदार यांना […]
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन सुरु असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट विरुद्ध भाजप-शिवसेना (ShivSena) वादात आता माजी पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही उडी घेतली आहे. आपण अजितदादा यांच्याशी बोलू ते हा प्रश्न मार्गी लावतीलच पण त्यानंतर निधी न दिल्यास न्यायालयात जाण्याची तयारी ठेवावी अशा थेट सूचना पाटील […]