मुंबई : भाजप कोण्या एका नेत्यासाठी नाही तर पक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांनी दबावतंत्र वापरल्यास अगदी दोन-चार टर्म खासदार असलेल्यांचीही गय केली जाणार नाही. अशी तंबी उपमुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत फडणवीसांनी उपस्थितांन मार्गदर्शन केले. यावेळी […]
अयोध्या : “जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण दिले आहे” असे प्रत्युत्तर देत अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फटकारले. “मला अद्याप कोणतेही आमंत्रण आलेले नाही. पण मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. केवळ राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. मात्र त्यापूर्वीच भक्तांकडून बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे एक रॅकेट उघडकीस आले आहे, यावर विश्व हिंदू परिषदेने (VHP) कारवाईची मागणी केली आहे. तसेच या फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहनही सोशल मीडियाच्या […]
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary) डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1988 च्या बॅचचे IAS अधिकारी असून सध्या अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. करीर यांच्यापूर्वी या पदासाठी नवरा-बायकोमध्ये रस्सीखेच सुरु होती. पण सरकारने मनोज सौनिक यांना मुदतवाढ दिलेली नाही. तर चर्चेत असलेल्या सुजाता सौनिक यांना वेटिंगवर ठेवत […]
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची वर्णी लागली आहे. रजशीन सेठ (Rajnish Seth) सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पुढील आदेशापर्यंत फणसाळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या पदावर केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. […]
ठाणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी (Police) रेव्ह पार्टीवर छापा टाकून तब्बल 100 जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी तब्बल मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमडी, एस्कॅटसी पिल्स, चरस, गांजा असा एकूण 8 लाखांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. याशिवाय 29 दुचाकी वाहनेही ताब्यात घेतली आहेत. (Police raided a rave […]
पुणे : पर्यटनासाठी नेपाळला (Nepal) गेलेले आणि राजधानी काठमांडूत डांबून ठेवलेले नवी मुंबईतील 58 पर्यटक सुखरुप घरी परतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीने या सर्वांची सुखरुप सुटका झाली आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे या सर्वांना तिथे डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे. (58 tourists […]
पुणे : जगभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टींमध्ये अनेकदा मद्यपान केले जाते. त्यानंतर घरी परतताना बहुतांश जण स्वतः गाडी चालवतात. पण यातून ड्रिंक अँड ड्राइव्ह (Drink and Drive) नियमांचे उल्लंघन केले जाते. भारतात दारु पिऊन गाडी चालवणे गुन्हा आहे. यामुळे दंड आणि शिक्षा दोन्हीला सामोरे जावे लागू शकते. या […]
मॅसॅच्युसेट्स : अमेरिकेतील (America) मॅसॅच्युसेट्स येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. राहत्या घरात तिघांचेही मृतदेह आढळून आले. राकेश कमल, त्यांची पत्नी टीना आणि त्यांची 18 वर्षांची मुलगी एरियाना अशी मृतांची नावे आहेत. तिघांचा मृत्यू कधी आणि कशामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Dead bodies of 3 members of an Indian origin […]
मुंबई : आगामी 2024 च्या निवडणुकीत आपलाच विजय पक्का आहे, असे समजून प्रयत्न करणे सोडू नका, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत फडणवीसांनी उपस्थितांन मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने राहण्याच्याही सूचना केल्या. (Deputy Chief Minister […]