मुंबई : आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करु इच्छिणाऱ्या आणि करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली आता विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. लग्नापूर्वीचे किंवा लग्नानंतरचे ऑनर किलिंग, घरगुती हिंसाचार, धमकी अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृहविभागाने हा निर्णय घेतला आहे. जोडप्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांना या प्रकरणात तातडीने कार्यवाही करावी लागणार […]
अहमदनगर : कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दर पडत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहेत. याच मुद्द्यावरुन आता खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव […]
मुंबई :१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केला नव्हता, मतदानानंतर मोराराजी देसाई पंतप्रधान झाले. त्यामुळे पंतप्रधानपदाचा चेहरा नसले तर काही फरक पडत नाही. जर लोक बदलाच्या मूडमध्ये असतील, तर ते बदल घडवून आणण्यासाठी स्वतःता निर्णय घेतात, असे म्हणत पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले. (Nationalist Congress Party supremo […]
मुंबई : जेवढे आमदार शिंदे गटाचे आहेत, तेवढेच आमदार आमचेही आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत समसमान जागा वाटप व्हावे अशी रोखठोक भूमिका मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. जागावाटपासंदर्भात महायुतीची एक बैठक पार पडणार आहे, […]
पुणे : लोकसभा निवडणूक लढण्याच्या संदर्भाने माझ्या डोक्यात काहीच नाही. पक्ष जे सांगेल तो निर्णय मान्य असेल, असे म्हणत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी त्यांची उमेदवारीबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे (Pune) मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, सुनील देवधर यांची नावे चर्चेत आहेत. […]
इस्त्रायल विरुद्ध हमास युद्ध. एक देश विरुद्ध एक संघटनेतील हे युद्ध जगावर महाभंयकर परिणाम करत आहे. आर्थिक, व्यापारी, वैद्यकीय आणि दळणवळण अशा अनेक गोष्टींवर या युद्धाचे परिणाम जाणवत आहेत. याच युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयावरच्या मूल्यावरही परिणाम होऊन जगात महागाईचा भडका उडणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांना आता आणखी एक आधार मिळाला आहे तो […]
संगमनेर : “संगमनेरला चांगल्या बॅटसमनची गरज आहे. समोरून कितीही आणि कसेही बॉल आले तरी टोलावता आले पाहिजे. बाकी फिल्डींगचे काम तुम्ही माझ्यावर सोडा” असे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना डिवचले. (Minister Radhakrishna Vikhe once again criticized former minister and […]
रत्नागिरी : मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होण्यासाठी आता पहिलीपासूनच कृषी अभ्यास सुरु होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. या अभ्यासक्रमासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागामध्ये करारही झाला आहे, असे त्यांनी सांगितले. (Shinde government has decided to start agricultural studies from […]
बारामती : “राज्यात आता स्वतःच्या नावानंतर वडिलांचे नाव लिहिण्यापूर्वी आईचेही नाव लिहावे लागणार आहे, असा मोठा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे चौथे महिला धोरण नुकतेच सादर केले. यात “महिलांना समान अधिकार मिळावा या उद्देशाने यात हा निर्णय घेण्यात आला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबतची माहिती दिली. […]
पुणे : “तुम्ही काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार, असा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. मात्र “दादा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आव्हान देणार नाहीत, ते खरोखर मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देण्याइतका मोठा नेता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे, […]