अशोक शंकरराव चव्हाण. दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही दोनवेळचे मुख्यमंत्री, सोनिया गांधी-मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी-प्रियांका गांधी दोन्ही पिढ्यांशी थेट संपर्क असणारा आणि घनिष्ट संबंध असणारा राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. ही सगळी ओळख एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला “अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार!” ही चर्चा मागच्या दोन ते तीन वर्षांपासून सतत डोके वर काढते. कधी भाजपकडून या […]
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाविरोधात भाजप (BJP) आणि शिवसेना (ShivSena) एकटवले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना डावलून आपल्याच गटाच्या पदाधिकाऱ्यांना निधी वाटप केल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. सोबत दोन्ही पक्षांच्या 10 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवदेन दिले. यात वितरित निधी […]
Crime : गोंडा : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नवविवाहितेने लग्नाच्या पाचव्या दिवशीच सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन लाखोंच्या मुद्देमालासह पळ काढल्याची घटना घडली आहे. शुद्धीवर आल्यावर सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलील स्थानकात धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी दिलेल्या […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार आता सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करुन देणार आहे. 25 रुपये प्रति किलो दराने ‘भारत तांदूळ’ बाजारात येणार आहे. livemint.com ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये केंद्र सरकारने भारत आटा (गव्हाचे पीठ) आणि ‘भारत डाळ’ (डाळी) या […]
बंगळुरू : माझी पक्षातून हकालपट्टी केल्यास कोविड-19 शिखरावर असताना पक्षाने केलेल्या 40 हजार कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करेन, अशी धमकी भाजपचे (BJP) आमदार बसनगौडा पाटील यत्नल (Basangowda Patil Yatnal) यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांना दिली आहे. त्यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडाली आहे. तर “भाजपच्या राजवटीत राज्यात 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याच्या आपल्या आरोपांचा पुरावा आहे” असे म्हणत […]
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ आता ‘भारत न्याय यात्रा’ (Bharat Nyay Yatra) म्हणून ओळखली जाणार आहे. 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा निघणार आहे. मुंबईमध्ये 20 मार्च रोजी इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सांगता सभा पार पडणार आहे. देशातील 14 राज्यांमधून ही यात्रा जाणार […]
मुंबई : मानवी तस्करीच्या संशयावरुन (human trafficking) फ्रान्समध्ये चार दिवस थांबविण्यात आलेले विमान 26 डिसेंबरला 276 प्रवाशांसह मुंबई विमानतळावर (Mumbai airport) पोहोचले. रोमानियाच्या लीजेंड एअरलाइन्सचे एअरबस A-340 विमानाने सोमवारी (25 डिसेंबर) दुपारी 2.30 वाजता फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावरून उड्डाण केले आणि पहाटे चार वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील बहुतांश भारतीय प्रवासी होते, त्यापैकी एक […]
Public Holidays for 2024 मुंबई : आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 2024 या कॅलेंडर वर्षासाठी 24 सार्वजनिक सुट्ट्या (Public Holidays for 2024) असणार आहेत. (Maharashtra government has released the list of 24 Public Holidays for 2024.) या 24 सुट्ट्यांपैकी […]
पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरील पेच अद्याप सुटला नसतानाच मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयरे शब्दावरुन एक नवी मागणी केली आहे. “आई कुणबी असेल तर तिच्या मुलांनाही कुणबी अर्थात ओबीसी (OBC) प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. या मागणीवरुन सरकार आणि जरांगे […]
हैदराबाद : लग्नातील जेवणात नळीचे मटण नसल्याच्या कारणावरुन नवरदेवाने चक्क लग्न (marriage) मोडल्याची घटना घडली आहे. तेलंगणातील (Telangana) निजामाबाद येथे हा प्रकार घडला आहे. लग्नाच्या जेवणात मांसाहार होता. पण त्या मटणात नळ्या नसल्याच्या कारणावरुन वधू पक्ष आणि वर पक्षात जोरात वादावादी झाली. याच वादावादीच्या रागात नवरदेवाने थेट लग्नच मोडले. (no nalli mutton in the wedding […]