पुणे : येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेला पुणे बुक फेस्टिवल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या फेस्टिवलमध्ये साधना प्रकाशनाच्या, राजन हर्षे लिखित “पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात” या पुस्तकावर आज (गुरुवार) होणारा चर्चेचा कार्यक्रम नॅशनल बुक ट्रस्टकडून (एन. बी. टी.) ऐनवेळी रद्द करण्यात आला असल्याचा आरोप साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केला आहे. […]
दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले, त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जीं आल्या. त्यांनी केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. दोघांची ही भेट म्हणजे शिष्टाचाराची भेट असल्याचे सांगितले जात होते. मग ममता (Mamata Banerjee) आणि ठाकरे भेटल्या. बैठक सुरु झाली अन् ममतांनी पंतप्रधानपदाचा […]
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया […]
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया […]
मुंबई : मराठी लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषांना प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात रिंगाण कादंबरीला मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण खोत यांनी या कादंबरीमध्ये उभे केले आहे. 12 मार्च 2024 रोजी […]
नवी दिल्ली : भारतीय बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मार्च 2023 पर्यंत वेगवेगळ्या बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींचा आकडा 42 हजार 270 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी 2023 पर्यंत दावा न केलेल्या रकमेचा हाच आकडा 35 हजार 012 कोटी रुपयांवर होता. मोदी सरकारने मंगळवारी (19 डिसेंबर) संसदेत सादर केलेल्या आकडेवारीतून ही […]
नागपूर : राज्यात ख्रिश्चन, मुस्लीम वा अन्य धर्माचा स्वीकार केलेल्या आदिवासींवर कारवाई करणार असा इशारा मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी नुकताच दिला होता. त्यानंतर आता या कारवाईची सुरुवात लोढांच्याच कौशल्य, रोजगार, उद्याोजकता व नावीन्यता विभागापासून करण्यात येत आहे. त्यानुसार आता धर्मांतरीत आदिवासींच्या शैक्षणिक सवलती बंद करण्यात येणार आहेत. याबाबत माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती […]
मुंबई : जिल्हा निर्मितीसाठी प्रचंड खर्च येतो आणि त्यावरून वादही होतात, त्यामुळे नवीन जिल्ह्याच्या निर्मितीबाबत शासनाचे कोणतेही धोरण नाही. असा कोणता प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन नाही, अशी मोठी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधानसभेत दिली. रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल, काँग्रेस आमदार नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या […]
नागपूर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेप्रमाणे समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाने (State Commission for Backward Classes) गोखले इन्स्टिट्यूटला दिले आहे. यासाठी या सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटला (Gokhale Institute) सॉफ्टवेयर बनविण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कुटुंबनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर ती सर्व […]
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये भाजपला (BJP) विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पण सत्तेपासून दूर राहव्या लागलेल्या शिवराज सिंह चौहान (Shivrajsinh Chauhan) यांच्या खांद्यावर अखेर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. हायकमांडने चौहान यांची दक्षिण भारतातील ‘विकसित भारत यात्रेचे प्रभारी’ म्हणून नियुक्ती केली आहे. चौहान यांनी मंगळवारी (19 डिसेंबर) दिल्ली येथे पक्षप्रमुख जे. पी. नड्डा यांची […]