मुंबई : “कंत्राट काढून 10 महिने झाले, मग आज का मोर्चा काढला जातो ? सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातो का? असा तिखट सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) मुंबईत आज (18 डिसेंबर) आढावा बैठक […]
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेवरुन सुरु असलेला गदारोळ सोमवारी (18 डिसेंबर) देखील कायम राहिला. या प्रकरणात गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावे, या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळात लोकसभेचे तालिका अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह तब्बल 33 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. (Lok […]
नागपूर : भाजप आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली आहे. ज्या सलीम कुत्ता प्रकरणावरुन सध्या वाद सुरु आहे त्या व्यक्तीची 1998 मध्येच हत्या झाली आहे. रोहित वर्मा, बाळू ढाकरे आणि संतोष शेट्टी या छोटा राजनच्या हस्तकांनी त्याची हत्या केली होती, आता जी व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये नाचत आहे ती सलीम […]
प्रफुल्ल साळुंखे : (विशेष प्रतिनिधी) नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक आणि पहिले सरसंघचालक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) यांना अभिवादन करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आले. उद्या (19 डिसेंबर) सकाळी आठ वाजता सर्व आमदार आणि खासदार यांना संघ मुख्यालयात येण्यासाठीचे पत्र पाठविण्यात आले आहे. […]
कराची : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) पाकिस्तानात विष प्रयोग केलाचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊदवर खरंच विष प्रयोग करण्यात आला आहे का? याची अद्याप खात्री होऊ शकलेली नाही. पाकिस्तान (Pakistan) सरकारने याबाबत कोणतीही माहिती […]
कराची : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विष प्रयोग झाला असल्याच्या चर्चा सोशल मीडियामध्ये सुरु आहेत. या चर्चांनुसार त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊद आजारी पडला किंवा त्याचे निधन झाले अशा स्वरुपच्या चर्चा यापूर्वीही पहिल्यांदाच होताना दिसत नाहीत. दाऊद भारतातून आधी दुबईला आणि […]
पुणे : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. वडिलोपार्जित फ्लॅट बळकावल्याचा आरोप विनायक मेटे यांचा मुलगा आशुतोष याने आत्या आणि त्यांचा मुलावर केला आहे. (Vinayak Mete’s son Ashutosh has accused father’s sister and his son of usurping father’s flat.) या प्रकरणी आशुतोष मेटे याने विमानतळ पोलीस ठाण्यात […]
ठाणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक आणि माजी वरिष्ठ सनदी अधिकारी अनिल गायकवाड (Anil Gaikwad) यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. प्रेयसी प्रिया सिंग हिच्या अंगावर गाडी घालण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अश्वजीत याच्यावर आहे. याप्रकरणात अद्याप अश्वजीतची चौकशी करण्यात आलेली […]
पुणे : सगळ्या भाषणांमध्ये मी 83 वर्षाचा झालो, 84 वर्षाचा झालो, असे म्हणतात. पण तुम्ही माझं काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका, अशा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना दिला. मात्र पवार यांचा रोख अर्थातच […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देशभरातील पत्रकारांचे, माध्यमांचे आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवले. तीन राज्यातील निकालांनंतर मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल विचारला की प्रमुख नावे चर्चेत येत होती. पण घोषणा होताच चर्चेतील नावे गायब व्हायची आणि एक नवीनच नाव फ्रेममध्ये येत […]