26 जून 2023. ‘डंके की चोट पे’ म्हणत देशातील सर्वात मोठी पगारदार नोकरदारांची बँक अशी ओळख असलेलल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को–ऑप बँकेवर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचे पॅनेल सत्तेत आले. तब्बल 70 वर्षाची परंपरा असलेल्या या बँकेवर पारंपारिक पध्दतीने इंटक आणि कामगार संघटनेची सत्ता होती. मात्र यंदा पहिल्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आणि अवघ्या वर्षभरापूर्वी स्थापन […]
पुणे : भाजपने जिंकलेल्या तिन्ही राज्यांमधील विजयाचे अनेक अंगानी यापूर्वीच विश्लेषण करुन झालेले आहे. मात्र त्यानंतरही अनेक पैलू अद्याप समोर येणे बाकी आहेत, ज्याच्या आधारे भाजपने मिळविलेला विजय अधिक विशेष ठरतो. यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला (BJP) मिळालेली आदिवासी समुदायाची साथ. या तिन्ही राज्यांमध्ये आदिवासी समुदायाची संख्या मोठी आहे, विशेषतः छत्तीसगडमध्ये. […]
मुंबई : खवय्यांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात विविध प्रकारचे खाण्याचे शौकीन आढळून येतात. असाच एक खवय्या मुंबईत सापडला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीवर मुंबईतील एका खवय्याने यावर्षी 42.3 लाख रुपयांची ऑर्डर दिल्याचे समोर आले आहे. स्विगीने आपल्या वार्षिक अहवाल ‘How India Swiggy’d in 2023’ मध्ये याबाबतचा उल्लेख केला आहे. याशिवाय चेन्नई, दिल्ली आणि […]
पुणे : आधी छत्तीसगड, मग मध्य प्रदेश आणि आता राजस्थान. मोदी-शाहंच्या जोडीने देशभरातील पत्रकारांचे, माध्यमांचे आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत या तिन्ही राज्यात मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरे आणले आणि भाजपच्या तीन बलाढ्य नेत्यांच्या नावापुढे माजी मुख्यमंत्री ही बिरुदावली चिकटली. यात रमणसिंग असो, शिवराज सिंह चौहान असो किंवा वसुंधरा राजे सिंधिया असोत. हे तिघेही आता भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री […]
हाफिज सईद, मसूद अजहर, दाऊद इब्राहिम, फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव, उमर खालीद, आनंद तेलतुंबडे, सचिन वाझे आणि आता संसदेत घुसखोरी करणारे सहा जण. या सगळ्यांमध्ये एक धागा कॉमन आहे UAPA. UAPA म्हणजेच Unlawful Activity Prevention Act. एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला ‘दहशतवादी’ ठरवून ज्या कायद्याअंतर्गत शिक्षा दिली जाते तोच हा UAPA कायदा. हाफिज सईद, मसूद […]
पुणे : संसदेत घुसखोरी करणाऱ्या सहापैकी अमोल शिंदे या महाराष्ट्रातील तरुणाला अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) कायदेशीर मदत करणार आहेत. सरोदे यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना याबाबतची माहिती दिली. यासाठी ते दिल्लीलाही जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे सरोदे यांनी या मदतीच्या बदल्यात आपल्याला कोणत्याही फीची अपेक्षा नाही, केवळ त्यांच्याविरोधात कोणत्याही कठोर कायद्यांतर्गत कारवाई करुन त्यांना गुन्हेगार ठरवू […]
नागपूर : पी.एचडीच्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद अद्याप शमला नसतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बेरोजगार तरुणांना ‘जर्मन’ भाषा शिकण्याचा सल्ला दिला आहे. ज्या तरुणांनी प्लंबर, फीटर आणि इतर तत्सम कोर्स केले असतील त्यांनी जर्मन भाषा शिकावी. तिथे चार लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत, असा सल्ला पवारांनी दिला आहे. (Ajit Pawar advised that the […]
रमणसिंह, विजय बघेल, अरुण साव, ओ. पी. चौधरी यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होणार. पण झाले विष्णू साय. शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, नरेंद्र तोमर, प्रदेशाध्यक्ष वी. डी. शर्मा यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होणार. पण झाले मोहन यादव. वसुंधराराजे, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, गजेंद्र सिंह शेखावत, अश्विनी वैष्णव, अर्जुन मेघवाल, प्रदेशाध्यक्ष सीपी […]
“विष्णुदेव साय को विधायक बनाएं. उनको ‘बड़ा आदमी’ बनाने का काम हम करेंगे”. नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु असतानाच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हे आश्वासन दिले होते. अवघ्या महिन्याभरात त्यांनी त्यांचे हे बोल खरे करुन दाखवले आहेत. एका आदिवासी कुटुंबातून येणारे साय (Vishnu Deo Sai) छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री बनले आहेत. शाह […]
पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. 10 महिन्यांत निवडणूक आयोगाने काहीच का केले नाही? असा सवाल करत एखादा मतदारसंघ इतके दिवस रिक्त ठेवण योग्य नाही असे म्हणत न्यायालयाने आयोगाला लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे […]