मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जनआहार कॅन्टीनमध्ये दुपारी 2.45 वाजता आग लागली. ही आग वेटिंग रुममध्येही पसरल्याने प्रवाशांची मोठी धावपळ झाली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (fire broke […]
नवी दिल्ली : देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तीन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले आणि त्यातील दोघे लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एकाने बुटातून काही तरी गॅस काढला आणि तो लोकसभेत स्प्रे केला. यामुळे उपस्थित […]
नवी दिल्ली : देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तीन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले आणि त्यातील दोघे लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एकाने बुटातून काही तरी गॅस काढला आणि तो लोकसभेत स्प्रे केला. यामुळे उपस्थित […]
पाचवेळचे खासदार, सहा वेळचे आमदार अन् चार टर्मचे मुख्यमंत्री! मध्य प्रदेशमधील ‘चौहान राज’ संपल्यानंतर दीर्घ राजकीय कारकीर्द गाजवलेले शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांचे आता काय होणार? असा प्रश्न आता विचारला जात आहे. ते राज्याच्याच राजकारणात राहणार? ते केंद्राच्या राजकारणात जाणार? की संघटनेतच कोणते तरी पद देऊन त्यांना समाधानी केले जाणार? अशा प्रश्नांनी डोकं […]
मुंबई : मंत्रीपदाची शपथ घेता तेव्हा आपल्यावर काही जबाबदारी येते. आपल्याला काही बोलायचे असेल तर आपण आवश्य बोला. पण पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर जावून मग आपण वाटेल ते बोला. तुम्ही मंत्रिमंडळात राहून या गोष्टी करु शकत नाही, असे खडे बोल सुनावत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) भर सभागृहात मंत्री छगन […]
मुंबई : राज्यभरातील मराठा समाजाच्या (Maratha) कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती (Shinde Committee) हैदराबादमधून रिकाम्या हातानेच परतली आहे. शिंदे समितीला हैदराबादमधील कोणत्याही कागदपत्रांवर जातीचा उल्लेख आढळून न आल्याने कुणबी नोंदी सापडलेल्या नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात आढळलेल्या 28 हजार नोंदीसह शिंदे समितीचे काम पूर्ण झाले आहे. ही समिती येत्या […]
एकनाथ शिंदे जाणार अन् मुख्यमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) येणार! या आशयाच्या चर्चा राज्याच्या राजकारणात मागच्या वर्षभरापासून दबक्या आवाजात होत असतात. एकनाथ शिंदे यांच्यावरील अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे या चर्चांना कधी खुद्द भाजपचे नेते हवा देतात, तर कधी माध्यमे. काही दिवसांनी या चर्चा शांत होतात आणि मुख्यमंत्रीपदी शिंदे कायम राहतात. (Radhakrishna Vikhe Patil would […]
24 डिसेंबर 2023. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलेली डेडलाईन जवळ येती आहे. एका बाजूला शासनाकडून कुणबी नोंदी तपासून मराठ्यांना ओबीसीमध्ये सामावून घेतले जात आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातूनही लढाई सुरु आहे. थोडक्यात काय तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी दुहेरी प्लॅन आखला आहे. […]
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) हे कधीकाळी एकमेकांचे सहकारी होते. असे सांगूनही आता पटणार नाही. या दोघांमधील अबोला हा दुराव्यात बदलत गेला. हा दुरावा आता एका राजकीय सूडनाट्याकडे वळण घेताना दिसत आहे. ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मेव्हण्यांवर केंद्रीय यंत्रणांचे छापे पडणे, रश्मी ठाकरेंच्या अलिबागच्या बंगल्यांचा विषय निघणे असे सारे प्रकार […]
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगात सध्या राजीनामा सत्र सुरु आहे. पंधरा दिवसांमध्ये आयोगातील प्रा. डॉ. संजीव सोनवणे, अॅड. बी. एस. किल्लारीकर आणि प्रा. लक्ष्मण हाके या तीन सदस्यांनी राजीनामा दिला. यात आता अध्यक्षांचीही भर पडली आहे. आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनीही आता राजीनामा दिला आहे. राज्य शासन आणि मागासवर्ग आयोग यांच्यात मतभेद […]