कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
दलित-मराठा-मुस्लिम यांनी समजूतदार होण्याची गरज आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
सी वोटरचा सर्व्हे (C-Voter) समोर आला. यात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली.
आताही सुकेश चंद्रशेखरने जेलमधून जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलंय. एवढेच नाही तर त्याने आपल्या प्रेमाला रामायनाची उपमा दिली.
राष्ट्रवादीने भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट केलीये, मी किंवा राष्ट्रवादी पक्षाने विचारांशी तडजोड केलेली नाही, असं मलिक म्हणाले.
भाजपची संस्कृती महाराष्ट्रावर लादली जातेय. पण आता मुख्यमंत्रीपदाबाबत जनता ठरवेन. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणारा मुख्यमंत्री होणार, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी मोठा दिलासा आहे.
छगन भुजबळांनी आता आमच्यासारख्या पुतण्यांना सोबत घेऊन एक पक्ष काढावा, असा टोला राज ठाकरेंनी यांनी लगावला आहे.
नावाचे साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरल्यामुळं पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेतलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
दिलीप खेडकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. खेडकर यांनी मंगळवारीउमेदवारी अर्ज दाखल केला.
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज अचानक तब्येत बिघडली.