कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
22 राज्यात भाजपची सरकारे आहेत. त्याठिकाणी ते मोफत वीज आणि पाणी का देत नाहीत? त्यांनी ते मोफत करावे. दिल्लीच्या निवडणुकीत मी स्वतः भाजपचा प्रचार करेन
राजकुमार पटेल येत्या 10 ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू, असं खुलं आव्हान रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह नाईकांना दिलं.
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली.
केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार, मग स्मारक का होत नाही? पटेलांचा पुतळा उभा राहिला. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा अजून का उभा राहिला नाही?
जसा अविवेकी नेता, तसेच त्यांचे कार्यकर्ते, अशी टीका दीपक चौधरी यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता केली.
काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा मुलगा गणेश हंडोरे (Ganesh Handore) यांना अटक करण्यात आली
काळजी करू नका. तुमच्या मनातलाच उमेदवार मी वडगाव शेरीमध्ये देणार आहे. अजितदादांनी आमदार सुनील टिंगरेंच्या उमेदवारीचे संकेत दिले.
जातनिहाय जनगणना करणार (Caste Census) आणि आरक्षणाची (Reservation) 50 टक्कांची मर्यादा आम्ही हटवणारच, असं विधान राहुल गांधींनी केलं.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) येत्या 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.