कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना इमोशनल ब्लॅकमेल करत 15 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक ट्रेनी, ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरू केली.
मोदी जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडीने बहुमताच्या जवळ जाईल, अशी टीका पवारांनी केली.
अंतरवली सराटीत मी ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार आहे . लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार - लक्ष्मण हाके
राज्य मंत्रीमंडळात घटकपक्षांना देखील सन्मान दिला पाहिजे. आयाराम-गयारामांचे लाड किती पुरवावे? - सदाभाऊ खोत
शपथविधीसाठी भाजपने सर्व मित्रपक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. मात्र राज ठाकरेंना निमंत्रणच मिळाले नसल्याची चर्चा आहे
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल झालेल्या NEET संदर्भातील याचिकेवर सुनावणी करतांना ही याचिका फेटाळून लावली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स पदे भरली जाणार आहेत.
निवडणुक प्रचाराच्या काळात मोदींनी मला भटकती आत्मा म्हटलं होतं. आत्मा हा कायम राहतो आणि हा आत्मा आता तुम्हाला सोडणार नाही - शरद पवार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनीही (JP Nadda) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?