कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेस मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
नरेश म्हस्के यांच्या अंगात थिल्लरपणा कायम असून ते मिळण्यासाठी आदळआपट करताहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
रोहित पवार स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचं विधान आमदार प्रकाश सोळंकेंनी केलं आहे.
ज भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचं सूचक पद्धतीने विधान केलं.
प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच शारीरिक सुखाची मागणी केली.
अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करून नवीन उत्साहाच्या कार्यकर्त्याला शहर जिल्हाध्यक्ष पद द्यावे. -वंसत राठोड
आम्ही केलेली मागणी काही गैर नाही. आम्ही लोकांच्या पालख्या का वाहायच्या? असं सूचक विधान भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केलं.
एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिडेटअंतर्गत विमान तंत्रज्ञ (Aircraft Technician) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला - चित्रा वाघ
ज्या क्षणी ते तुमच्या मदतीने सरकार बनवतील, तेव्हाच ते तुम्हाला दिलेला शब्द मोडतील आणि तुमचा पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील - आदित्य ठाकरे