कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर अनेक राजकीय नेत्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा दोन व्यक्तींचा बेत होता, मात्र हा बेत फसल्याची माहिती आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीच याबाबत माहिती दिली आहे. यामुळं राजकीय […]
Chapter On Dating And Relationships CBSE Book : किशोरवयीन काळात मुलांमध्ये आकर्षण वाढीस लागते. आपल्या भावना ते पालकांशी शेअर करू शकत नाही. परिणामी, मुलांमध्ये विकृती तयार होऊ शकते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) स्तुत्य पाऊल उचलले आहे. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मूल्य शिक्षणाच्या पुस्तकांमध्ये (CBSE Book) किशोरवयीन नातेसंबंधातील गुंतागुंत दूर करण्यासाठी धड्यांचा […]
अहमदनगर – अर्थसंकल्पात (Budget 2024) राज्यातील रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अहमनगर- बीड- परळी- वैजनाथ (Ahmednagar-Beed-Parli Railway) या मार्गासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वेमार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केले […]
अहमदनगर – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तीद्वेषाची भाषणं शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्दव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
Dr. Rabindra Sobhane sahitya Sammelan speech : देशासह राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी (Unemployment) वाढत आहे. रोजगार निर्मिती झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात तरुणांच्या हाताला कामचं नसल्याचं दिसतं. दरम्यान, बेरोजगारीच्याच मुद्दावरून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे (Dr. Rabindra Sobhane) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सरकारवर टीकेची झोड उठवली. बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला […]
Bank of Baroda Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बँकेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 19 जानेवारी 2024 पासून सुरक्षा व्यवस्थापक (Security Manager) पदासाठी भरती सुरू केली आहे. व्यवस्थापक […]
UCC Draft in Uttarakhand : भाजपच्या (BJP) जाहीरनाम्यात अनेक वर्षांपासून राम मंदिर, कलम 370 आणि समान नागरी संहितेच्या घोषणा केली जात होती. मोदी सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवले. यानंतर अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली. तर आता भाजपचं सरकार असलेल्या उत्तरखंडमधील पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) सरकारने सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती नेमली होती. […]
hardeep singh nijjar friend house shooting : गेल्या वर्षी जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची (Hardeep Singh Nijjar) कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आता हरदीपसिंह निज्जरच्या जवळच्या मित्राच्या घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ब्रिटिश कोलंबिया पोलीस (British Columbia Police) या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ब्रिटिश […]
Malini Agrawal : अल्पावधीच सेलिब्रेटी फॅशन जगतात आपल्या खास स्टाइलने धुमाकूळ घालणारं नाव मिस मालिनी म्हणजे मालिनी अग्रवाल (Malini Agrawal). मालिनेनं फॅशन जगतात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आज मालिनी ही एक OG प्रभावशाली केवळ डिजिटल इन्फ्लुन्सर म्हणून ओळखली जाते. ब्लॉगपासून रीलपासून डिजिटल विश्वात तिने स्वतःची वेगळी छाप तयार केली आहे. कायम सोशल मीडियावर चर्चेत राहून […]
Chhagan Bhujbal on manoj jarange patil : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यची देण्याची मागणीही राज्य सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्याचे […]