कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Hemant Soren : कथित जमीन घोटाळ्यात अटक केलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी सोमवारी चंपई सोरेन (Champai Soren) सरकारच्या बहुमत चाचणीत भाग घेतला. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत सहभागी होताना हेमंत सोरेन यांनी आदिवासी कार्ड खेळून भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्ला चढवला. न्यायालयाच्या परवानगीने फ्लोअर टेस्टसाठी हजर झालेले सोरेन यांनी आपली अटक ही […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जवळ येऊ लागल्यानं राजकीय नेते आणि पक्ष संघटना दावे, घोषणा करत आहेत. महायुतीमधील (Mahayuti) सहभागी तब्बल सोळा पक्षांपैकी एक महत्वाचा पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच निवडणूका लढवणार आहे, असं म्हणत जानकरांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. […]
पुणे : भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली होती. या प्रकरणावरून एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे […]
Sanjay Raut On Shinde Group : ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर टीका केली जाते. आताही खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनी लाँडरिंग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा राऊतांनी […]
Sanjay RauT ON Ajit Pawar : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) अनेकदा शरद पवारांवर थेट टीका केली. कधी शरद पवारांचं वय काढलं, तर कधी निवृत्तीचा सल्ला दिला. कालही अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना भावनिक आवाहन केलं जाईल. सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा […]
congress internal dispute : काँग्रेसशी (Congress) संलग्न विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ काँग्रेसच्या (एनएसयूआय) कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी दुपारी काँग्रेस भवनात (Congress Bhavan) जोरदार राडा झाला. गेल्या काही महिन्यांपासून एनएसयूआयच्या शहराध्यक्षपदाचा वाद सुरू आहे. दरम्यान, -बाबत पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. Grammy Awards जाहीर! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी उमटवली ग्रॅमीवर मोहोर, संगीतप्रेमींकडून कौतुकाचा […]
Grammy Awards 2024 : मनोरंजन आणि संगीत जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ग्रॅमी 2024’ पुरस्कारांची घोषणा झाली. यंदा गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लाना डेल रे यांनी यावर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकले. दरम्यान, ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्येही भारतीय संगीतकारांचाही दबदबा दिसून आला. यंदा चार भारतीय गायकांनी हा पुरस्कार पटकावला असून त्यात गायक शंकर […]
Weather Update 5 February 2024 : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे यंदा कोणत्याही ऋतुचा अंदाज बांधणं कठीण आहे. एकीकडे देशभरात थंडी वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळँ मराठवाडा, विदर्भ आणि […]
PSI Sachin Gadekar Suspend : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या (Lalit Kala) आवारात झालेल्या तोडफोडीनंतर या घटनेची माहिती बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. सचिन शंकर गाडेकर (Sachin […]
Vinayak Raut : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सातत्याने भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आहेत. आज एका कार्यक्रमात बोलतांना त्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली. कोंबडी चोराची पीस तुम्हीच काढली असं विधान करत ठाकरेंनी राणेंचं नाव न […]