- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
युवा सेनेचं मिशन पुणे, प्रत्येक कॉलेजमध्ये युवा सेनेचे कॉलेज कक्ष स्थापन करणार; वरुण सरदेसाईंची माहिती
राज्यात काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. त्यामुळं शिवसेनेते दोन गट निर्माण झाले. यामध्ये शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असं बोललं जाऊन लागलं. त्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने धनुष्यबाणाचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. या सगळ्या घडामोडीनंतर […]
-
Atiq Ahmed : अतिक अहमदच्या वकीलाला संपवण्याचा प्रयत्न; दयाशंकर मिश्रा यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट
Attempt to terminate Atiq Ahmed’s lawyer; Bomb blast near lawyer Dayashankar Mishra’s house : शनिवारी प्रयागराजमध्ये कुख्यात गॅंगस्टर आणि समाजवादी पार्टीचा नेता अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची शनिवारी खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष […]
-
भाजप नेत्यांचे अहमदनगरवर लक्ष, आ. नितेश राणे यांनी घेतली जखमी नितीन चिपाडे यांची भेट
MLA Nitesh Rane met the injured Nitin Chipade : अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये नितीन चिपाडे (Nitin Chipade या कांदा व्यापाऱ्याला किरकोळ कारणावरून जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत नितीन चिपाडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे आज नगरला […]
-
Atiq Ahmed : अतिक अहमदच्या संपत्तीचा आकडा वाचाल तर डोळे पांढरे होतील
Gangster Atiq Ahmed had a wealth of 11 thousand crores : कुख्यात गॅंगस्टर आणि समाजवादी पार्टीचा नेता अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची शनिवारी खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची […]
-
अजित पवारांमुळं ‘आयाराम’ भाजप नेत्यांमध्ये चलबिचल!
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : Due to Ajit Pawar, ‘Ayaram’ has become popular among BJP leaders! : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राखून ठेवला, हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा निर्णय शिंदेगटासाठी प्रतिकूल असेल, असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळं भाजपनंही आपल्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते […]
-
धर्माधिकारी यांना मिळालेला पुरस्कार 25 लाखांचा अन् पुरस्कार सोहळ्यावर झालेला खर्च 14 कोटी रुपये
14 crores spent on Maharashtra Bhushan Award ceremony : काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या […]
-
Manikrao Kokate : अजित पवार जर राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही
If Ajit Pawar leaves the NCP, there will be nothing left in the party : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, हा निर्णय शिंदेगटासाठी प्रतिकूल असेल, असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळं भाजपनही आपल्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित […]
-
पवारांच्या गटाच्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द, भारतीय कुस्ती महासंघाचा निर्णय
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे (Maharashtra State Wrestling Council) अध्यक्ष असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राज्य कुस्तीगीर परिषदेला धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडून पवार गटाच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नता रद्द केली आहे. त्यामुळं गेली अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे कुस्तीक्षेत्रात बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी […]
-
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सदाभाऊ खोत यांनी नमवले; शेतकऱ्याचा जप्त केलेला टेम्पो सोडवला
Mujora officer of Pune Municipal Corporation was bowed down by Sadabhau Khot : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं. शिवाय, पिकांना भाव नाहीत, त्यामुळं बळीराज कोलमडून पडला आहे. अशातच गरीब शेतकऱ्यांनी जर शहरात येऊन थेट शेतीमाल विक्री केली तर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई करत आहेत. एकीकडे शासनानेच विकेल ते पिकेल […]
-
शरद पवारांच्या परवानगीने अजित पवार भाजपात जाणार; रवी राणांचा खळबळजनक दावा, राणांनी वेळही सांगितली
Ajit Pawar will join BJP with the permission of Mr. Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अलिकडेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं बोलल्या जातं आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]










