कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Nitin Deshmukh On Chandrashekhar Bawankule : भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा सुरू झाली आहे. या संभेला संबोधित करतांना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर (Chandrasekhar Bawankule) जोरदार निशाणा साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मतिमंद असल्याचा टोला त्यांनी लगावला. काही […]
Ajit Pawar should join Eknath Shinde’s Shiv Sena : काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार लवकरच बाद होणार असून ते बाद झाल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री […]
दिल्लीतील अबकारी मद्य घोटाळाप्रकरणाचा (excise liquor scam) तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात सीबीआयने (CBI) आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, आज (रविवारी) केजरीवाल हे चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात चौकशीसाठी पोहोचले. या […]
Crime increased in the city due to lack of police administration: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा (law and order) प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अहमदनगरमध्ये काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोघेही व्यापारी या […]
Doughter and Mother who came to see the goddess drowned in the dam : केद्राई देवीच्या (Kedrai Devi’s) दर्शनासाठी आलेल्या माय लेकींसोबत मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील केद्राई देवीच्या दर्शनानंतर तेथील धरणाच्या काठाजवळ उभे असतांना पाय घसरून पडल्याने अवघ्या 7 वर्ष महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबावर दु:खाचा […]
Those who oppose Rahul Gandhi will not spare a leg : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी (Sawarkar) केलेल्या वक्तव्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर गांधी-ठाकरेंची ही भेट फार […]
ED also knocked on Nilesh Lanka’s door : केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) भाग असलेल्या ईडीच्या (ED) कारवायांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रासह देशभरात काही महिन्यांपासून विरोधकांवर ईडीच्या धाडी पडत आहेत. या कारवाया सुडभावनेने होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या वाढत्या गैरवापराविषयी […]
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune highway) खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. […]
Megablock on Harbor Marg in Mumbai cancelled : मुंबईची लाईफलाईन (Lifeline of Mumbai) असलेल्या रेल्वेच्या विविध कामांनिमित्त आणि देखभालीसाठी रेल्वे प्रवाशांकडून दर रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. या मेगाब्लॉकच्या माध्यमातून रेल्वेची अनेक कामे केली जात असतात. त्यामुळं दिवसभर मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. मात्र, आता मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नित्य नियमाने या रविवारी देखील मेगाब्लॉक […]
MP Amol Kolhe On Upcoming election : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. कोल्हे हे मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले होते. ते राष्ट्रवादीमध्ये (NCP) नाराज असल्यानेच त्यांनी ही भेट घेतली होती, असं बोलल्या जातं आहे. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरासाठी देखील […]