कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
A bus fell into a deep ravine on the old Mumbai-Pune highway : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात (accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 ते 30 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ (Near […]
Nilesh Lanke on Radhakrishna Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सुरुवातीपासून विखे गटाचा दबदबा राहिला आहे. या गटाला वेसण घालण्याचं काम शरद पवारांकडून (Sharad Pawar) सातत्याने होत असते. त्यासाठी आमदार निलेश लंकेना (Nilesh Lanke) बळ दिले जात आहे. त्यामुळं आता नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि निलेश लंके यांच्यात छुपा संघर्ष असल्याचं दिसत आहे. […]
Narayan Rane told story of Balasaheb : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांच्यातून विस्तवही जात नाही, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. नारायण राणे हे उध्दव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरेंवर राणेंनी कधीच टीका केली नाही. शिवसेना सोडल्यानंतरही त्यांनी बाळासाहेंबांवर कधी टीकास्त्र […]
Dada Bhuse’s car was about to be cut: शासनाने संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी (Ban on cattle slaughter) लागू केली आहे. मात्र, या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने अवैध मार्गाने गोवंश तस्करी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्याच्या अनेक भागात गोवंशची अवैध वाहतूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आज नाशिकचे पालकमंत्री दादा […]
Bunty Patil was scared, no one from them came to Bindu Chowk : राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकीय गट असलेले महाडिक आणि सतेज पाटील (Satej Patil) यांच्यात यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. सतेज पाटील विरूध्द धनजंय महाडिक हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. ही राजकीय लढाई आता वैयक्तीक […]
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान करून भाजपला डिवचलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभर मोठा गोंधळ उडाला होता. भाजपने सावरकर गौरव यात्रा काढली होती. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असं इशारा दिला होता. त्यामुळं सावरकरांविषयी महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं स्पष्ट झालं होतं. […]
पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) चित्रीत करण्यात आलेल्या एका रॅप सॉंगमध्ये आक्षेपार्ह शब्द आणि शिव्या असल्याने हे सॉंग विद्यापीठ परिसरात शूट करण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली, असा आक्षेप नोंदवत विद्यापीठ प्रशासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील (Akash Zambare Patil) यांनी विद्यापीठ […]
Fair of Government Schemes : राज्य सरकार (State Govt) राज्यातील सामान्य लोकांसाठी अनेक महत्वाच्या योजना (Scheme) राबवत असते. मात्र, योजनांच्या अपुऱ्या माहितीमुळे किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे पात्र लाभार्थी हे या योजनांपासून दूर राहतात. मात्र, या योजनांची माहिती ही पात्र नागरिकांना मिळवून देण्यासाठी आता राज्य सरकारच्या वतीने शासकीय योजनांची जत्रा (Fair of Government Schemes) हा अभिनव उपक्रम […]
Bachchu Kadu on Mangal Prabhat Lodha Decision : समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना सुरू केली. त्यामुळं अपगांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. आता याच धर्तीवर राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढं विधवांच्या (widow) नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा […]
Bengal has become the epicenter of bombings; Mamata government will collapse before 2025 : पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेला हिंसाचार हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र डागलं. बीरभूम जिल्ह्यातील सिउरी […]