कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Jitendra Awhad on Maharashtra Bhushan Award Cecemony : काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर […]
Uddhav Thackeray addicted to power, : सत्तेची नशा कधी, कशी व कुणाला लागली हे उद्धव ठाकरे यांनी सांगूच नये. ते तमाम जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या व्यसनापायी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाच्या पाठीत खंजिर खुपसून २०१९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले. ठाकरे यांच्याकरिता सत्ता हेच साध्य आहे. त्यांना सत्तेचे व्यसन जडले […]
36 page wedding card: लग्न म्हटलं की, लग्नपत्रिका आलीच. लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय, लग्नाला येणार नाही, हा हेका अजूनही अनेकजण धरतात. पण, आता जसाजसा काळ बदलत चालला आहे, तशी विवाह करण्याच्या पध्दतीतही बदल होत आहेत. लग्नपत्रिकेचं स्वरूपही बदलत चाललं आहे. लग्नपत्रिका…. श्रींच्या आशिर्वादासह तारीख, वेळ, ठिकाणी, वधू-वरांची नावं, लग्नाला यायचा आग्रह….. हा सर्वसाधारण मजकूर पत्रिकेत असतो. मात्र, […]
Mallikarjun Kharge on Caste wise census : केंद्र सरकार जातीनिहाय जनगणनेला (Caste wise census) वारंवार विरोध असतांना काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांनी देशभरात एकदा तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिज, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसनं (Congress० पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. यंदाच्या जनगणनेत […]
Same-sex marriage is a concept of the urban rich : समलैंगिक विवाह (Same-sex marriage) ही ‘शहरी श्रीमंतांची संकल्पना’ असल्याचे सांगत केंद्र सरकारने (Central Govt) सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) समलैंगिक विवाहाच्या याचिकेला विरोध केला आहे. रविवारी केंद्र सरकारने स्त्री-पुरुष विवाहांच्या व्यतिरिक्त विवाह संकल्पनेचा विस्तार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सवाल उपस्थित केले. समलैंगिक विवाहाला मान्यता देणं म्हणजे, […]
Indian Postal Department Recruitment 2023 : आजचं युग हे प्रचंड स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे तरुणांसमोरचं मोठं चॅलेंज आहे. कारण दिवसेंदिवस बेरोजगारांची ( unemployed) संख्या वाढ आहे. अनेक युवक हे नोकरी मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. दरम्यान, तुम्ही देखील बेरोजगार असाल आणि आठवी पास (8 th)असाल तर […]
Suni kedar ON BJP and Eknath Shinde : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राज्यातील सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. छत्रपती संभाजीनगर नंतर महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ भव्य सभा झाली आहे. या सभकडे साऱ्यांचेच लक्ष लागून […]
Assailants shot at Atiq with Turkey-made pistol as used by Moosewala killers, FIR registered : काल (शनिवारी) प्रयागराजमध्ये उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच […]
The RDX in the Pulwama attack on the army convoy passed through Nagpur : महाविकास आघाडीच्य वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली आहे. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार निशाना साधला. पुलवामामध्ये […]
Many suffered heat stroke during the Maharashtra Bhushan award ceremony : आज प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरवण्यात आलं. देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. कडक-रणरणतं ऊन असूनही राज्यातील […]