कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, अशी टीका गायकवाड यांनी केली.
Sharad Pawar : राज्यात महायुतीने (Mahayuti) मॅजिक फिगर गाठली. त्यामुळं राज्यात महायुतीचं सत्ता येणार हे स्पष्ट झालं. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ 49 जागांवर यश मिळालं. दरम्यान, या विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं. निकालाविरोधात न्यायालयाचा […]
बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, अशा शब्दात अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं.
राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं की मग आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असं भुजबळ म्हणाले.
मचे सरकार स्थापन झाले की, लगेच उपोषणाची तारीख ठरवणार, मी पुन्हा बसणार असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधात पूर्ण ताकदीने काम केले. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. - राम सातपुते
पराभवावर चिंतन करु आणि जनतेच्या प्रश्नासाठी काम करत राहू असेही नाना पटोले म्हणाले.
विदर्भात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असला तरी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आपला गड राखला.
डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांचा दारून पराभव झाला. मनोज कायंदे यांनी शिंगणेंचा 4 हजार 650 मतांनी पराभव केला.
विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 39, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या