भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन्ही पक्षांसाठी भाजपपासून धोक्याची घंटा आहे. - शरद पवार
घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेत. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरल्यांचं ते म्हणाले.
राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते, असा टोला राऊतांनी लगावला.
मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना फॉलो केले असता राज ठाकरे (Raj Thackeray) पत्रकारांवर चिडल्याचं दिसलं.
निवडणूक आयोग मतदार जनजागृतीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं. मात्र, मतदानाच्या दिवशी मतदारांची नावेच यादीतून गायब असतात - अजय कोंडेकर
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने भरतीची अधिसूचना जारी केली. या भरतीअंतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले
माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारेंचं काय झाले? ते कुठे आहेत? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांनी केेला.
Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे
नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) ईव्हीएम मशीनला हार घातला. त्यामुळं शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आज (मंगळवार 20) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.