कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या भयानक गुन्ह्यांपैकी एक. या बाबतीत मुग गिळून गप्प बसणं म्हणजे अंतरात्म्याशी गद्दारी
मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे. पण, मला जे वाटते ते देशात, जगात होईलच असं नाही. - माणिकराव कोकाटे
Avneet Kaur : अवनीत कौर (Avneet Kaur) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.
वापरलेल्या कार आणि इलेक्ट्रिक कारच्या विक्रीवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला
आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) त्यांचे वडील उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) दबाव आणून शिवसेना संपवायला लावली
सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला गेली, तर कुणी थेट स्वत:च्या गावाला निघून गेले, अशी शब्दात जयंत पाटलांनी शिंंदेंवर टीका केली.
मला मुख्यमंत्र्यांचं बोलणं मान्य नाही. माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतला. मला यावर न्याय हवा आहे.
शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात, त्यामुळं शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत नवीन वीज जोड द्यावी.
संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. माझे नाव आरोपींसोबत जोडल्याची घटना सभागृहात अनेकदा घडली.
मनोरा आमदार निवास बांधकामाला गती देऊन ते जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.