पाकिस्तान आपला शेजारी देश, भारतासोबत स्वातंत्र झाला पण एकीकडे भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची तयारी करत असताना पाकिस्तान मात्र कर्जात बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफचे बेलआउट पॅकेज मिळाले तरी ते पाकिस्तान या संकटातून पार पडेल, असं वाटत नाही. सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार केला तर आजघडीला पाकिस्तानचे कर्ज […]
मुंबई : महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या राज्य सरकारच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveen Singh Paradesi) यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केली आहे. तर आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह ( Brijesh Singh ) यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आज दोन महत्त्वाच्या पदाच्या नियुक्ति केल्याने प्रशासनात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयचे सचिव म्हणून ब्रिजेश सिंग ( IPS Brijesh Singh ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी या पदावर आल्याने आयएएस अधिकारी केडर मध्ये याविषयी कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस […]
पुणे : कसबा ( Kasaba ) व पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच पक्षाकडून आता प्रचारासाठी जोर लावण्यात येतो आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांच्या प्रचारासाठी आज कसब्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) […]
ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये, 20 फेब्रुवारी रोजी, टीम इंडिया आर्यलँड विरुद्ध आपला चौथा सामना खेळेल. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. जर टीम इंडिया हा सामना हरला तर अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग थोडा कठीण होईल. त्यानंतर नेट रनरेटच्या आधारे […]
कर्नाटकातील महिला आयएएस रोहिणी आणि महिला आयपीएस डी रूपा यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. IPS रूपा यांनी सोशल मीडियावर IAS रोहिणींवर आरोपांचा वर्षाव केला. IPS अधिकारी डी. रूपा यांनी IAS रोहिणी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले आहेत. एवढेच नाही तर हे आरोपही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. IPS रूपा यांचा IAS रोहिणींवर आरोप […]
गांधीनगर : जोशीमठमध्ये दरड कोसळण्याच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या स्थानिक रहिवाशांची चिंता कमी होण्याचे नाव घेत नाही. मारवाडी तिराहेनंतर आजूबाजूच्या मोकळ्या जागेवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रविवारीही गांधी नगरमध्ये सहा ठिकाणी खड्डे दिसून आले. तसेच येथे खडक सरकत असल्याचे दिसून आले. कॉलेजच्या गेटजवळील जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेजारी राहणारी कुटुंबे भयभीत झाली आहेत. त्याची […]
दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या 2 कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात कोणताही बदल झालेला नाही. हार्दिक पांड्या वनडे फॉरमॅटमध्येही पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणार आहे. रवींद्र जडेजाचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे, तर जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे […]
नवी दिल्ली : दिल्लीतील आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. महाराजांचा अपमान करण्याची कोणाची हिम्मत नव्हती. शिवाजी महाराजांनी देखील त्यावेळी प्रत्युत्तर दिले होते. जिथे महाराजांचा अपमान केला आज त्याच ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरा करीत आहेत. यासारखे दुसरे सौभाग्य नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवजयंती समारोहात केले. […]