पुणे : कसबा पेठ पोटनिवडणूक (Kasba Peth Bypoll) बिनविरोध व्हावी, अशी भारतीय जनता पक्षाने (BJP) मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने ही निवडणूक होत आहे. भाजपचा हा पारंपरिक मतदार संघ असल्याने आम्ही देखील पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहोत, असे भाजपचे नेते आणि इच्छुक उमेदवार धीरज […]
मुंबई : अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्समध्ये 1100 हून अधिक अंकांची मजबूती पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर लगेचच आणि अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नवीन टॅक्स स्लॅब आणि 7 लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न जाहीर झाल्याने बाजारात मोठी तेजी दिसून आली. शेअर बाजारात दुपारी 1 वाजता तो […]
कोल्हापूर : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी मारण्यास सुरवात केली. कागलमधील (Kagal) काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत. मागील काही महिन्यात ११ जानेवारी रोजी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर […]
Budget 2023 : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Union Budget 2023 ) लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitaraman) या अर्थसंकल्प सादर करीत आहेत. हा त्यांच्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2023) असल्यामुळे आतापर्यंत मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये महत्वाच्या […]
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी करधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. करपात्र उत्पन्नाची (income tax) मर्यादा सात लाख इतकी केली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली. आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने डाळींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात (Union Budget) विशेष घोषणा केली आहे. कृषीपूरक व्यवसाय, नवीन स्टार्टअप, कृषीकर्ज, मत्स्य व्यवसाय, कापूस, डाळी यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्रत्येक राज्यातील ज्या भागात डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशा भागात म्हणजे विभागनिहाय डाळींसाठी ‘विशेष हब’ तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून तेथील शेतकऱ्यांना […]
Union Budget 2023 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात आला. यामध्ये मोबाईल फोन, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त झाली आहेत. तर चांदीचे दागिने, चांदीची भांडी महाग झाली आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार, अशी अपेक्षा […]
Budget 2023: देशाच्या विकासाची गाडी सुसाट धावत असून त्याचा वेग कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने तीन व्हिजन ठेवले आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) म्हणाल्या. ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. (Budget 2023) ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत […]
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी (infrastructure Sector) मोठी तरतूद केली आहे. ट्रान्सपोर्ट इन्फ्रा प्रोजेक्टवर (Transport Infra Project) 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जातील असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. गटार साफ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मशीनवर आधारित असणार आहे तसेच […]
Budget 2023 : अर्थसंकल्पात देशाची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2023-24 साठी7 टक्के दराने वाढणार आहे. (Budget 2023) अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. (Budget ) भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. निर्मला सीतारामन […]