अमोल कोल्हे मागच्या काही दिवसापासून ते आपल्याच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा ते पक्षाच्या व्यासपीठावरुण गायब असतात. अमोल कोल्हे नाराज आहेत का? आणि ते नाराज असल्याच्या चर्चा का होतात ?
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) प्रसिद्ध वकील शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. ते देशाचे कायदा मंत्री (Law Minister) राहिले आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होतं. त्यांनी काँग्रेस(ओ) आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावलं होतं. ते […]
बीड: मुंडे बंधू-भगिनीचा संघर्ष राज्याला नवीन नाही. पण काही दिवसांपूर्वीचं अपघातात (accident) जखमी झालेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना भेटण्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. नुकतेच धनंजय मुंडे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ‘काही लोकांनी माझ्या […]
अहमदाबाद: भारत-न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) अखेरचा तिसरा टी-20 (3rd T20) क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी ‘जिंकू किंवा मरू’ असा असणार आहे. पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता, तर दुसरा सामना यजमान भारताने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे मालिका कोण […]
मुंबई : मुंबई-पुणे (Mumbai – Pune) मार्गावर पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक 100 ‘शिवाई’ बसेस (Shivai Bus) धावणार आहेत. सध्या या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बस (Shivneri Bus) हळूहळू थांबवण्यात येणार आहेत. पुढील दोन महिन्यात शिवाई बसेसला गती देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. केंद्राच्या फेम 2 […]
कोल्हापूर – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) प्रमुख अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी इंग्रजी भाषा शिकण्याचा सोपा आणि स्वस्त पर्याय विद्यार्थ्यांना सांगितला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात अमित ठाकरे कोल्हापुरातील (Kolhapur) विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांना आलेला अनुभव सोशल मिडियावर शेअर केलाय. अमित ठाकरे लिहितात, “इंग्रजी […]
पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीवर (Kasba byelection) राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena) आणि मनसेकडून (MNS) या निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीकडून (NCP) संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आलीय. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली. कसबा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद […]
पुणे – कसबा पोटनिवडणूक (Kasba byelection) लढवण्याची मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. बरेच पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांची मागणी मनसे शहराध्यक्ष म्हणून कोअर कमिटीसमोर मांडली आहे. कोअर कमिटी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी सांगितले. कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्याकडे अजून […]
नवी मुंबई : आपल्या सहकाऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. आमदार बच्चू कडुंची (Bachchu Kadu) काही नाराजी असेल तर ती दूर करण्याचे काम सहजपणे होईल, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांशी बोलताना केले. अनिल परब (Anil Parab) यांच्यावरील कारवाई संदर्भात विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, […]
मुंबई : – महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची (Maharashtra Bhushan Award) रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक […]