नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी (Railway Budget) 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2013 वर्षाच्या तुलनेत 9 पटीनं बजेट वाढवले असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आर्थिक वर्ष 2023-24साठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद […]
Budget 2023 : भारताने बनवललेया यूपीआय, कोविन ऍपमुळे जगानं भारताचं महत्त्व मान्य केलं. (Budget 2023) सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून गौरव करण्यात आला. गेल्या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगभरात दहाव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंत विकसित झाली आहे. भारतानं १०२ कोटी नागरिकांचं पूर्ण कोविड लसीकरण केलं. निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या म्हणाल्या की, अमृतकाळातील […]
मुंबई : काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही जर निवडणूक टाळण्यासाठी जर हा ड्रामा करत असाल तर […]
कोल्हापूर : राधानगरीतील (Radhanagari) एका शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील एका शिक्षकानेच विद्यार्थींना (Child abuse) पॉर्न व्हिडिओ (Porn videos) दाखवल्याचे समोर आले आहे. यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. राधानगरीतील वर्ग शिक्षकाच्या या कृत्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता आरोपीची तातडीनं बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्ही.पी […]
Live Updates: (Union Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री (FM) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (India Budget 2023) आज सादर केला. देशात 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल, अशी घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन मध्यमवर्गासाठी चांगली बातमी दिली आहे. सोबत आयकराची ही मर्यादा देशात आधी 5 लाख इतकी होती. आता ती वाढवून 7 लाखांपर्यंत नेण्यात […]
अमोल कोल्हे मागच्या काही दिवसापासून ते आपल्याच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा ते पक्षाच्या व्यासपीठावरुण गायब असतात. अमोल कोल्हे नाराज आहेत का? आणि ते नाराज असल्याच्या चर्चा का होतात ?
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) प्रसिद्ध वकील शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. ते देशाचे कायदा मंत्री (Law Minister) राहिले आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होतं. त्यांनी काँग्रेस(ओ) आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावलं होतं. ते […]
बीड: मुंडे बंधू-भगिनीचा संघर्ष राज्याला नवीन नाही. पण काही दिवसांपूर्वीचं अपघातात (accident) जखमी झालेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना भेटण्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. नुकतेच धनंजय मुंडे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ‘काही लोकांनी माझ्या […]
अहमदाबाद: भारत-न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) अखेरचा तिसरा टी-20 (3rd T20) क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी ‘जिंकू किंवा मरू’ असा असणार आहे. पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता, तर दुसरा सामना यजमान भारताने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे मालिका कोण […]
मुंबई : मुंबई-पुणे (Mumbai – Pune) मार्गावर पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक 100 ‘शिवाई’ बसेस (Shivai Bus) धावणार आहेत. सध्या या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बस (Shivneri Bus) हळूहळू थांबवण्यात येणार आहेत. पुढील दोन महिन्यात शिवाई बसेसला गती देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. केंद्राच्या फेम 2 […]