मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी सत्ताधारी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अशातच सत्ताधारी भाजपकडून विरोधी नेत्यांवर ईडीची चौकशी लावत असल्याने आरोप सतत होत असताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) असले तरी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशिवाय मत मिळत नाही हे मान्य केलं […]
मुंबई : सध्या राज्यात पुण्यातील दोन पोटनिवडणुकांची (Maharashtra Politics) चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय. यातच सर्व राजकीय पक्षांनी दोन्ही जागांसाठी तयारी सुरू केली. दोन्ही जागांची पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. तर, महाविकास आघाडी सरकार मात्र दोन्ही जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिंचवडची […]
लखीमपूर : लखीमपूर खेरी प्रकरणातील (Lakhimpur Kheri) आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra Bail) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सध्या आशिषला ८ आठवड्यांसाठी सोडण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु या अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होणार, आशिष मिश्रा याला सुटकेच्या आठवड्याभरात उत्तर प्रदेश आणि दिल्ली सोडावे लागणार आहे. १४ मार्च […]
नवी दिल्ली ः देशात असाे की राज्यात प्रत्येक राज्यकर्त्यांच्या काळात काही ना काही हे बदल हाेतच असतात. त्यात वावगं असे काहीच नाही. मात्र, गेल्या काही वर्षांचा विचार केला तर देशात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाेकं भयभीत आहेत. त्याचा दाेष मी काेणा एका पक्षाला देणार नाही. परंतु, मी गेल्या काही वर्षांचा जेव्हा विचार करते. तेव्हा […]
मुंबई : नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दावोस दौऱ्यावरून राज्यात परतले. शिवसेनेच्या हातातून सत्ता गेली तर अस्वस्थ होऊ नये. डोक्यामध्ये एवढा राग घेऊ नका. थोडे शांत व्हा, संयम राखा. वाटेल ते बोलण्याचे काही कारण नाही. आदित्य ठाकरेंनी आता तरी प्रगल्भ व्हावे. असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ नेते ए.के अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ब्रिटिश वृत्तवाहिनी बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनवलेल्या गुजरात दंगलीवर आधारित माहितीपटास विरोध दर्शवत त्यांनी सरकारचे समर्थन केले होते. त्यानंतर त्यांनी आज एक ट्विट करत म्हटलं आहे की “मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर एक […]
मुंबई : शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितीन गडकरी एका शरीरसौष्ठव स्पर्धेतील फोटो पोस्ट करत “चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का ?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चित्रा वाघ पलटवार करत कायंदेच्या या प्रश्नाला उत्तर देत एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटरवॉरची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. चित्रा वाघ […]
नवी दिल्ली ः भारतात फेकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात भारतीय जनता पार्टी (BJP) या पक्षामध्ये फेकणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. गेल्या काही वर्षांत भाजपमधील नेत्यांची भाषणं, वक्तव्य पाहिली तर याची खात्रीच पटते, असे थेट आराेप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. एका खासगी यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आराेप केला आहे. भाजपमध्ये […]
मुंबई : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह (Hardeep Singh) यांनी तेल कंपन्यांना दर कमी करण्याचे आवाहन केले. याबरोबरच त्यांनी काही राज्यातील सरकारांवर निशाणा देखील साधला, म्हणाले की काही राज्य सरकारांनी वॅट कमी केला नसल्याने, त्या राज्यात इंधनाची (Fuel) किंमत अधिकी करण्यात आली. देशात काही कालावधीपासून (Petrol) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झाल्याचे दिसून आले नाही. या […]
शिवसेनेसोबत (Shivsena) युतीची घोषणा करणारे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकेकाळी शिवसेनेचे कट्टर विरोधक होते. शिवसेनेला विरोध ते शिवसेनेसोबत युती प्रकाश आंबेडकर यांचा हा राजकीय प्रवास जाणून घ्या