नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) ज्येष्ठ नेते शरद यादव यांचे आज निधन झाले. ७५ वर्षीय शरद यादव यांना गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी यांनी शरद यादव यांच्या निधनाची सोशल मीडियावरून दिली. सुभाषिनी यादव यांनी ट्विटरवर लिहिले की, “पापा राहिले नाहीत.” त्यानंतर फोर्टिस […]
सांगली : “कितीही वादळं आली. कितीही संकटं आली तरी देशमुख वाडा आहे तिथेच राहणार’ असं म्हणत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूरमधील देशमुख बंधू भाजपात जाणार अशी चर्चा सुरु आहे. यावर स्वतः अमित देशमुख यांनी आज सांगलीतील विटामधील एका कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपनेते आमदार संभाजी […]
दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सहा यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली आहे. या सहा चॅनेलचे 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर होते. याशिवाय या चॅनलच्या व्हिडिओंना 50 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या वाहिन्यांची नावे आहेत- नेशन टीव्ही, सरोकार भारत, नेशन 24, संवाद समाचार, स्वर्णिम भारत, संवाद टीव्ही. Total around 111 videos, […]
पुणे : तुम्ही जर विंडोजचे युजर्स असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. विंडोज७ आणि विंडोज ८ ही दोन व्हर्जन आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरता येणार नाहीत. विंडोजकडून या संबंधीत सविस्तर सुचना देण्यात आल्या असुन आता विंडोज७ किंवा विंडोज ८ ऐवजी तुम्ही विंडोजचं कुठल व्हर्जन वापरायचं या बाबत माहिती देण्यात आली आहे. १० जानेवारीपासून […]
“आम्ही सध्या भाजपसोबत युती करणार नाहीत. भाजपसोबत असलेल्या पक्षालाही पाठिंबा देखील देणार नाहीत. मात्र शिंदे गटाने जर भाजपसोबत युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू” असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गटासोबत युतीच्या चर्चेला विराम दिला आहे. मागच्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर नककी कोणाशी युती करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. […]
आज सकाळी माध्यमांमध्ये बातमी आली. अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला. अमरावतीमध्ये रस्ता ओलांडत असताना अचानक दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू हे गंभीर जखमी झाले आहेत. पायाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली असून, डोक्याला चार टाके पडल्याची माहिती आहे. आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती […]
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यभरातील महाप्रबोधन यात्रेतील सभांचे अनुभव सांगितले.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची पोलखोल केली.