मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून दररोज मंत्रीमंडळ विस्ताराच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. अशात शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या कार्यकाळात मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही, अशा प्रकारचं सूचक […]
गुवाहाटी : विराट कोहलीचे दमदार शतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्याच वनडे सामन्यात श्रीलंकेला धुळ चारली. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे 374 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला चांगली फलंदाजी करत आली नाही आणि त्याला मानहानीकारक पराभव झाला. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकन […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक २०२३’ ही एकांकिका स्पर्धा ११ ते १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत अहमदनगर येथील माऊली सभागृहात होत आहे. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले आहेत. अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल […]
मुंबई : बारामतीचे पवार चुलते पुतणे म्हणजे चोरट्यांची टोळी आहे. राज्याची तिजोरी त्यांनी लुटून खाल्ली. शरद पवार म्हणजे जाणता राजा नसून नेणता राजा आहे’, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या प्रश्नावर पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. अजित पवार म्हणाले, ‘तो कोण कुठला उपटसुंभ, त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय […]
कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ आणि याच कुस्ती मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’. आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होत आहे. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे 62 वे वर्ष असून या स्पर्धेचे आयोजन पुण्याच्या कोथरूडमधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत होणार आहे. 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा […]
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं असं पुन्हा म्हटलं.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपकडून एकनाथ शिंदे गट संपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गौप्यस्फोट केला.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यामागचा किस्सा सांगितला.
पुणे : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे नाहीत. ते गृहमंत्री म्हणुन कुचकामी ठरतायत. माझ्या सभा रद्द केल्या जातात आणि तिथच भाजपच्या सभा होतात हा दुटप्पीपणा नाही का, अस म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपचे सोलापूरचे माजी जिल्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडून पत्नी म्हणून हक्क मिळवण्यासाठी लढत […]