Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनातच राहुल गांधी लोकसभेत दिसणार आहेत. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींची खासदरकी रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता मोदी आडनाव प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधी यांनी दाखल […]
Sachin Tendulkar: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) चित्रपटाने चाहत्यांवर अक्षरशः गारुड केलं आहे. फक्त महिलाच नाही, तर पुरुष वर्ग देखील ‘बाईपणाची गोष्ट’ डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) कोटींच्या कोटी उड्डाणे घेतल्याचे सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. ६ बहिणींची कथा अनेकांना आपल्या घरची असल्याचे वाटत आहे. […]
Sushmita Sen Upcoming movie: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) जोरदार चर्चेत येत आहे. त्याच कारण देखील तसेच आहे, सुष्मिता सेन आयपीएलचे पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) यांना डेट करत असल्याची चर्चा चांगलीच रंगताना पाहायला मिळालं. अशातच सुष्मिताचा एक फोटो देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. View this post on […]
The Elephant Whisperers: ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्यूमेंट्रीला ऑस्कर (Oscar) पुरस्कार देण्यात आला आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये (Documentary) बोमन आणि बेली या आदिवासी जोडप्याने काम केले आहे. परंतु या जोडप्याने दिग्दर्शिका (Director) कार्तिकी गोन्साल्विस आणि सिख्या एंटरटेनमेंटवर खळबळजनक आरोप केले आहेत. ४ ऑगस्ट दिवशी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या जोडप्याने सिनेमा निर्मात्यांवर आर्थिक शोषण आणि छळ केल्याचा […]
Horoscope Today 07 August 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Chandrayaan-3 First Video : भारताची चंद्र मोहीम म्हणजेच चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. रविवारी रात्री 11 वाजता त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला. आता तो टप्पा पार केल्यानंतर चांद्रयानाने चंद्राचे छायाचित्र पाठवले आहे. इस्रोने ट्विट करून चंद्राचा एक अप्रतिम फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. चंद्राचे पहिले चित्र कसे आहे? इस्रोने ट्विट […]
IND vs WI: टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 2 गडी राखून मात केली. टीम इंडियाचा या मालिकेतील सलग दुसरा पराभव. प्रथम फलंदाजी करताना भारताने 153 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18.5 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून तिलक वर्माने अर्धशतक झळकावले. भारताकडून हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले. युझवेंद्र चहलने 2 […]
IND vs WI: भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेट गमावत 152 धावा केल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिलक वर्माने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. भारतीय कर्णधार हार्दिक […]