New covid variant : जगभरात कोरोनाचा कहर थांबला असला तरी गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये नव्या व्हेरिएंटची लक्षणे दिसू लागली आहेत. आता कोरोनाचा EG.5.1 हा नवीन प्रकार ब्रिटनमध्ये वेगाने पसरत आहे. या व्हेरिएंटला एरिस असे नाव देण्यात आले आहे. आता ब्रिटनमध्ये हिवाळा सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. ह्या नवीन […]
Box Office Collection: आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई ही केली आहे. (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani ) या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी सुमारे ११.५ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने रविवारी सुमारे १३.८२ कोटींची […]
Bhalchandra Nemade : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासातील अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. त्यांच्या विधानांचे पडसाद देखील उमटले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी पेशव्याच्या चालीरितीवर बोट ठेवले आहे. नेमाडे म्हणाले की पेशवे दृष्ट आणि नीच प्रवृतीचे होते. नानासाहेब पेशवे जिकडे जातील तिकडे 8 ते 10 वर्षाच्या मुलींची मागणी करत होते. त्या […]
Khupte Tithe Gupte: संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या हटके कार्यक्रमात कला, राजकारण अशा अनेक क्षेत्रामधील लोक हजेरी लावत असताना दिसून येत असतात. आता ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी हजेरी लावणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. View this post on Instagram A […]
Hemangi Kavi : सोशल मीडियावर (Social media) प्रचंड अॅक्टिव्ह असलेली मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. हेमांगी कवी सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना असताना पाहायला मिळत असते. नुकतंच हेमांगी कवीने मासिक पाळी आणि देवळात जाण्यास केली जाणारी बंदी यावर तिचे मत मांडले आहे. सध्या तिची ही पोस्ट […]
Nana Patole : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देखील समावेश होता. त्यावेळी नाना पटोले यांनी अशी शक्यता नाकारली होती. उत्साही कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावल्याचे म्हटले होते. पण आता नानांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे छत्रपती संभाजीनगर […]
Aditya Kadam Movie Debut: मुंबईमध्ये येऊन मोठ्या पडद्यावर चमकण्याची संधी मिळावी, हे स्वप्न अनेक जण बघत असतात. यामध्ये काही लोक मात्र केवळ हे स्वप्न पाहत नाही तर, ते पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना दिसतात. झगमगाटी विश्वात चमकण्याचे स्वप्न बघणाऱ्या अशाच लोकांपैकी एक नाव म्हणजे आदित्य कदम (Aditya Kadam). अनेक वेगवेगळे नाटकं, एकांकिका गाजवणारा हा […]
Rajasthan new map : देशातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राजस्थान आजपासून 50 जिल्ह्यांचे राज्य होणार आहे. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सरकारने नवा नकाशा जारी केला आहे. नवीन जिल्ह्यांसह राज्यात एकूण 10 विभाग होणार आहेत. सीकर, पाली आणि बांसवाडा हे तीन नवीन विभाग तयार करण्यात आले आहेत. नवीन जिल्हे असलेल्या भागात उत्साहाचे वातावरण दिसून येत […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती.त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उत्तर देण्यास सांगितले होते. यावर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर केलेला दावा फेटाळण्याची विनंती शरद पवार […]
Kaushal Inamdar : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी स्वत:चे जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. याबद्दल अनेक कलाकार, नेते, सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी हळहळ व्यक्त करत […]