Oppenheimer Box Office Collection : ओपेनहायमर प्रदर्शित झाल्यापासून जगभरात मोठी चर्चा होती. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर देखिल धूमाकूळ घातला आहे. ओपेनहायमरने 100 कोटींचा टप्पा ओलांडत भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलीवूड IMAX चित्रपट बनला आहे. थिएटरमध्ये जवळपास दोन आठवडे पूर्ण केल्यानंतर, चित्रपटाने तिकीट विक्रीच्या बाबतीत बार्बीला मोठ्या प्रमाणावर मागे टाकले आहे. ‘बार्बी’ने आतापर्यंत 32.75 कोटी […]
Australia Open 2023: भारताच्या एचएस प्रणॉयला आज ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या वांग हाँग यांगविरुद्ध तीन सेटपर्यंत चालेल्या रोमहर्षक सामन्यात पराभव स्विकारावा लागला. प्रणॉयला या वर्षीची दुसरी BWF 500 स्पर्धा जिंकण्याची संधी होती, पण तो जिंकू शकला नाही. जागतिक क्रमवारीत 24 व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयला वांग हाँगकडून 9-21, 23-21, 20-22 […]
Gran Turismo movie : भारतात हॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळेच जवळपास दर आठवड्याला एक नवीन हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. आता सोनीने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सोनी पिक्चर्सचा स्पोर्ट्स अॅडव्हेंचर फिल्म ग्रॅन टुरिस्मो भारतात 25 ऑगस्ट 2023 रोजी IMAX आणि 4DX स्क्रीनसह […]
Ajit Pawar : पुण्यात सहकार विभागाच्या पोर्टल उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या कामांचे जोरदार कौतुक केले. त्याचवेळी सरकारबरोबर सहभागी होण्याबाबत मी असा का निर्णय घेतला, अशी अनेक जण चर्चा करतात. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.( Why did I make […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. दोन्ही संघ गयानामध्ये आमनेसामने असतील. पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. पण या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? तसेच, भारत-वेस्ट […]
Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये आज (5 ऑगस्ट) रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. रात्री उशिरा 9.34 मिनिटांनी हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नव्हे तर आसपासच्या भागातही जाणवले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, पेशावर भागात भूकंप झाला आहे. मात्र, आतापर्यंत कुठूनही नुकसान झाल्याची माहिती […]
Panvel-Nanded Train : पनवेलवरुन नांदेडला जाणारी ट्रेन प्रवाशांनी दोन तासाहून अधिक काळ पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली होती. याचे कारण म्हणजे ट्रेनमधील झुरळांच्या सुळसुळाटाला वैतागून प्रवशांनी हे टोकाचे पाऊल उचलेले होते. ट्रेनमधील झुरळांचा बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत ट्रेन पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली होती. या ट्रेनमध्ये इतकी झुरळं आहेत की पुढे […]
Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वास्तविक, या यानाने 4 ऑगस्ट रोजी दोन तृतीयांश अंतर पूर्ण केले. त्याच वेळी, एका दिवसानंतर तो यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी (5 ऑगस्ट) सांगितले की, चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. इस्रोने […]
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी कांगारुंना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची दुखापत गंभीर असून तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर दुसरा वनडे […]