IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील आपले आव्हान टिकण्यासाठी भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने पहिला सामना 4 धावांनी आणि दुसरा सामना 2 विकेटने जिंकला. आता वेस्ट इंडिजला 5 सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. हा सामना सुद्धा […]
Pune byelection : देशात सात ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूरची पोटनिडणूक जाहीर करण्यात आली नाही. गिरीष बापट आणि सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर सध्या तरी निवडणूक होणार नाही. देशात सात ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पण पुणे आणि चंद्रपूरला का वगळण्यात आले आहे? असा प्रश्न उपस्थित केला […]
Sai Ranade: मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार नेहमीच जोरदार चर्चेत येत असताना दिसून येतात. मराठी आणि हिंदी सिरियलमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सई रानडेला (Sai Ranade) चांगलेच ओळखले जाते. ‘वहिनीसाहेब’ आणि ‘देवयानी’ या सिरियलमुळे (Devayani Serial ) ती चाहत्यांच्या मनात चांगलीच जागा केल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु नुकतंच सईने एका लोकप्रिय सिरियलमधील कलाकारांबद्दल मोठा खुलासा केला आहे. […]
Bhalchandra Nemade : औरंगजेब आणि नानासाहेब पेशवे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपाच्या कायदेशीर सल्लागार विभागाने नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात नेमाडे यांनी नानासाहेब पेशव्यांना 8 ते 10 वर्षाच्या कोवळ्या मुली लागायच्या. तसेच दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला, असे […]
POP Ganesha idols : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय सुचवण्याबाबत गाईडलाईन अद्याप जाहीर झाली नसल्यानं मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षी चार फूटांवरील गणेशमूर्ती पीओपीची वापरता येणार आहे. पण 4 फुटांखाली मूर्ती मात्र शाडूच्याच मातीची असणं बंधनकारक असणार […]
Asha Bhosle Tweet Viral : जेष्ठ लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी कायम आपल्या आवाजानं एक अनोखी छाप चाहत्यांच्या मनात उमटवली आहे. (Asha Bhosle) आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा जवळपास २० भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Tweet Viral) एक हजारपेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. भजन असो वा गझल, […]
Maharashtra Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुजरात ते त्रिपुरा अशी पदयात्रा 16 ऑगस्टनंतर सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील सहा भागातून पदयात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. इंडियाच्या बैठकीवर या यात्रेच्या तयारीचा कोणातही परिणाम होणार नाही.इंडियाच्या कमिटीवर फक्त अशोक चव्हाण आहेत. बैठकीच्या वेळी तेव्हा ते उपस्थित असतील […]
Don 3: शाहरुख खान म्हणजेच सर्वांचा लाडका किंग खानच्या (Shah Rukh Khan) डॉन 2 (Don 2) सिनेमानंतर चाहते डॉन 3 या सिनेमाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत होते. नुकताच फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर डॉन-3 हा सिनेमा चाहत्यांच्या […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजल्यापासून गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. पहिले दोन T20 गमावलेली टीम इंडिया आजही हरली तर मालिका गमवावी लागेल. अशा परिस्थितीत हा सामना भारतीय संघासाठी करा किंवा मरोपेक्षा कमी नाही. […]
Kirkol Navre: आपल्या खमक्या आणि विचित्र स्वभावाने नवऱ्याला कायम वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधत आहे. माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमधून प्रत्येकाच्या घरात पोहचलेली अनिता दाते आता नव्या नाटकातून चाहत्यांच्या भेटीला येते आहे. ११ ऑगस्टला अनिता दाते, सागर देशमुख आणि पुष्कराज चिरपुटकर या तिघांची मुख्य भूमिका असलेलं हे नाटक रंगभूमीवर […]