Don 3 First Look: डॉन या सिनेमाच्या प्रत्येक भागाला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी आणि किंग खान (Shah Rukh Khan) यांनी रुपेरी पडद्यावर आतापर्यंत डॉनची भूमिका साकारली होती. परंतु आता बॉलिवूडला नवा डॉन मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा डॉन-3 (Don 3) या सिनेमात मुख्य […]
Pushpa 2 New Poster: दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा-2’ या सिनेमामधील अल्लू अर्जुनच्या लूकचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 मधील पुष्पा सिनेमाच्या टीमनं […]
Karachi to Noida Movie : ऑनलाईन गेम खेळत असताना ओळख झाली आणि प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) तिचा बॉयफ्रेंड सचिन मीनाला (Sachin Meena) भेटण्यासाठी थेट देशात पोचणारी सीमाची प्रेमकहाणी (Love Story) गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आली आहे. आता या दोघांची ही लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या दोघांच्या प्रेम कहाणीवर एक सिनेमा […]
Dharmaveer 2: ‘धर्मवीर’ हा सिनेमा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी सिनेमापैकी एक मानला जातो. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित होता. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनावरील प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. (Marathi Movie) या सिनेमाला शिवसैनिकाही चांगला प्रतिसाद दिला होता. (Director Pravin Tarde) त्यानंतर आता लवकरच धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या […]
Dada Kondke : आपल्या धमाल विनोदांनी आणि हटक्या अभिनयाने फक्त मराठीच नव्हे, तर हिंदी सिनेमा सृष्टी देखील दणाणून सोडलेले अभिनेते म्हणजे दादा कोंडके. काल (८ ऑगस्ट) दादा कोंडके यांचा स्मृतिदिन होता. आज दादा कोंडके आपल्यामध्ये नसले तरी, त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून ते अजरामर ठरले आहेत. दादा कोंडके यांचा सिनेमा म्हटला की, चाहते आणि प्रेक्षक आज देखील […]
Horoscope Today 09 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Director Siddique Dies: सलमान खानचा ‘बॉडीगार्ड’ चित्रपट दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक सिद्दिकी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी सिद्दीकी यांनी जगाचा निरोप घेतला. सिद्दीकी यांना आदल्या दिवशी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे आज म्हणजेच मंगळवारी त्यांचे निधन झाले. ही बातमी समोर आल्यानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला […]
Income Tax Return 2022-23: बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. आयपीएल सुरु केल्यापासून बीसीसीआयचा महसूल देखील अनेक पटींनी वाढला आहे. याचा फायदा भारत सरकारच्या तिजोरीवरही झाल्याचे दिसून आले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. बीसीसीआयने 2021-22 या आर्थिक वर्षात 1,159 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. […]
Pakistan Politics: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. नुकतीच माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली होती. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. त्यानंतर ते पाकिस्तान नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस करणार असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले आहे. इस्लामाबादमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरीफ म्हणाले, “उद्या आमच्या […]
US Congressman Ro Khanna : देशभरात 77 व्या स्वातंत्र्यदिनाची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी दिल्लीतील स्वातंत्र्याच्या सोहळ्याला अमेरिकन काँग्रेस खासदार रो खन्ना आणि मायकेल वॉल्ट्ज उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही खासदार अमेरिकेतील इंडिया कॉकसचे सदस्यही आहेत. ही इंडिया कॉकस अमेरिकेचे भारताबाबतची रणनीती आणि विचार ठरवण्यात मदत करते. पंतप्रधानांचे भाषण ऐकणार, राजघाटावरही जाणार लाल किल्ल्यावरून पंतप्रधान […]