Yaariyan 2 Poster: २०१४ मध्ये गाजलेला यारिया (Yaariyan) या सिनेमाचा सिक्वल लवकरच आता चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. परंतु आता सिक्वलमध्ये तेच कलाकार दिसणार नाहीत. सिक्वलमध्ये दिव्या खोसला कुमार, पर्ल व्ही पुरी आणि अभिनेता मिजान जाफरी यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. जवळपास आता ८ […]
Priya Berde Dance: मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बर्डे यांनी एक काळ चांगलाच गाजवला होता. आज देखील त्यांच्या भूमिका चाहत्यांच्या चांगलच लक्षात आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रिया यांचा एक लावणीचा व्हिडीओ जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत त्यांनी ठसकेबाज लावणी सादर केली आहे. […]
Ahmednagar News: जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. आतापर्यंत नागरिकांच्या घरांमध्ये चोरीच्या घटना होत होत्या मात्र आता देवांची मंदिरे देखील चोरट्यांच्या नजरेतून सुटलेली नाही आहे. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. (Ahmednagar news) नुकतेच पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Ahmednagar Crime) हा सर्व प्रकार […]
Jailer: दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील सुपरस्टार थलायवा म्हणजेच रजनीकांत (Rajnikanth) यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘जेलर’ (Jailer) आज (10 ऑगस्ट) जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा तमिळ भाषेत आहे. तसेच तेलुगू आणि हिंदीमध्ये या सिनेमाचा डब करण्यात आला आहे. थलायवा यांचा हा सिनेमा प्रदर्शित होताच चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल […]
Subhedar Trailer : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘सुभेदार’ (Subhedar Trailer) या मराठी सिनेमासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असलयाचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला अवघ्या काही तासातमध्ये हजारो व्ह्यूज मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. चाहत्यांनी या ट्रेलरवर लाइक्स आणि कमेंट्सचा […]
Horoscope 10 August 2023 : 10 ऑगस्ट राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन राशीच्या […]
Maya operating system : सायबर सुरक्षेच्या विरोधात संरक्षण मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. आता Maya OS नावाची स्वदेशी विकसित ऑपरेटिंग सिस्टिम संगणकांत इंस्टॉल केली जाणार आहे. या वर्षअखेरीस ही सिस्टिम अस्तित्वात येणार आहे. ही नवीन ओएस मायक्रोसॉफ्टच्या विंडोजची जागा घेईल. सरकाराचे या सिस्टिमद्वारे सायबर हल्ल्यांपासून संगणकांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. ही नवीन ओएस लवकरच सशस्त्र […]
India Vs Pakistan Hockey Match ; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला. भारतासाठी हरमनप्रीतने सामन्यात दोन गोल केले. एक गोल जुगवीर सिंगने तर एक गोल आकाशदीपने केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. त्याचबरोबर या पराभवाने पाकिस्तानचे उपांत्य फेरीत खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे. भारतीय हॉकी […]
Digital Data Protection Bill : राज्यसभेने ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023’ मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर आवाजी मतदानाने मंजूर केले. लोकसभेनेही सोमवारी (7 ऑगस्ट) हे विधेयक मंजूर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘गोपनीयतेचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केल्यानंतर सहा वर्षांनी हे विधेयक आले आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 मध्ये ऑनलाइन […]
Hari Narake Passed Away : ज्येष्ठ सामाजिक लेखक प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर लेखक संजय सोनावणी यांनी धक्कादायक खुलासे केले होते. यानंतर त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी अनेकांकडून करण्यात आली आहे. यावर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. 20 दिवसात 20 किलो वजन कसं […]