Taali Web Series : ‘ताली’ (Taali) ही आगामी वेबसीरिज सध्या जोरदार चर्चेत येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) या सीरिजमध्ये गौरी सावंतयांची भूमिका साकारली आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) याने केले आहे. आता या सीरिजच्या पडद्यामागील आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. […]
Hemant Dhome Post: मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) कायम चर्चेत असतो. हेमंत कलाविश्वात अॅक्टिव्ह सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं असतो. आगामी प्रोजेक्टविषयी हेमंत सोशल मीडियाद्वारे (social media) चाहत्यांना माहिती देत असताना पाहायला मिळत असतो. अनेकदा तो फोटो देखील शेअर करत असताना दिसतो. चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले […]
Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी जोशी (Aanandi Joshi) आणि गायक जसराज जोशी (Jasraj Joshi) हे लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतेच आनंदी आणि जसराज यांनी खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जसराज आणि आनंदी यांच्या गळ्यात हार दिसत आहेत. आनंदी आणि जसराज यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला […]
Jailer Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा म्हणजेच रजनीकांतचा (Rajinikanth) मोठा चाहतावर्ग आहे. आज देखील चाहत्यांमध्ये त्याच्या सिनेमांची क्रेझ कायम पाहायला मिळत असते. सध्या त्याचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनच्या २ दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला आहे. ‘जेलर’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन ‘जेलर’ या सिनेमाने प्रदर्शनच्या […]
Khupte Tithe Gupte: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या गेल्या अनेक वर्षं आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे पाहायला मिळत आहेत. नाटक, सिरीयल, हटके सिनेमे अशा अनेक माध्यमांतून चाहत्यांसाठी आतापर्यंत घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. View this post on Instagram A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial) मनोरंजनसृष्टीतील […]
Gadar 2 OMG 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सनी पाजीचा (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. परंतु त्याच दरम्यान अक्षय कुमारचा (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडीचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आता आमने-सामने पाहायला मिळत आहे. ‘गदर […]
Today Horoscope 12 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, संशयास्पद हालचाली आणि संशयितांवर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. तर ठिकठिकाणी तपास आणि सखोल शोधही सुरू आहे. त्याचवेळी लाल किल्ल्याच्या भोवती तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. जमीन, आकाश आणि यमुना नदीच्या मार्गाने होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी […]
Credit card security : आजकाल बरेच लोक क्रेडिट कार्ड वापरतात. पण ते सुरक्षित कसे ठेवायचे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरकर्ते असल्यास, तुम्ही नेहमी त्याच्या सुरक्षिततेबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुम्हाला याची माहिती नसेल, तर तुमच्या क्रेडिट कार्डचा कधीही गैरवापर होऊ शकतो. तथापि, काही गोष्टी लक्षात ठेवून, आपण त्याची सुरक्षितता […]
BEd vs BTC : बीएड आणि बीटीसीमध्ये दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टात आला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने B.Ed धारकांना प्राथमिक वर्गाच्या शिक्षणासाठी अपात्र मानले आहे. त्यामुळे आता BTC उमेदवारांना शिक्षक होता येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे B.Ed धारकांना धक्का बसला आहे. भारत सरकारनं दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीत कोर्टाने हा […]