IND vs WI: चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 विकेट गमावत 178 धावा केल्या. वेस्ट इंडिज संघाकडून शिमरॉन हेटमायरने 39 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. तर शाई होपने 29 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले तर कुलदीप यादवने […]
Delhi Services Bill 2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजूरीनंतर दिल्ली सेवा विधेयकांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. यासोबतच अखिल भारतीय सेवेतील म्हणजे IAS, IPS आणि IFoS अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा दिल्ली सरकारचा अधिकारही संपुष्टात आला आहे. आता कोणाची बदली करायची किंवा चौकशी करायची, कोणाचे निलंबन किंवा प्रशासकीय कारवाई करायची असेल तर फक्त केंद्र सरकारच करू […]
Sitanshu Kotak : भारतीय संघ तीन टी-20 सामन्याच्या मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आशिया चषकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंसह, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आयर्लंड मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची नवीन कर्णधार म्हणून निवड केली आहे, तर द्रविडच्या […]
Prithviraj Chavan on Eknath Shinde : पुण्यातील माजी आमदारांनी जे ट्विट केलंय ते बोलकं आहे. इतके बाहेरचे माणसं घेतल्यानंतर अडचण होतेच. मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही आहे. कोणत्या पालकमंत्र्यांनी कोणत्या ठिकाणी जायचं यावरुन नाराजी नाट्य आहे. 12 विधानपरिषदेचे आमदार नेमायचे आहेत यावरुन प्रचंड ओढाताण आहे. यामध्ये एकच आहे की या सत्तासंघर्षात महाराष्ट्रातील जनतेच मोठं […]
Kartik Aaryan Marriage: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) लग्नसराईचा जोरदार सीझन सुरू होणार आहे. यातच बॉलिवूडचा मोस्ट हँडसम बॅचलर अर्थात अभिनेता कार्तिक आर्यन लग्न कधी करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच करण जोहर (Karan Johar) आणि कार्तिक आर्यन यांनी एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यावर सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खिळल्या असल्याचे पाहायला मिळाले […]
Shah Rukh Khan: बाॅलिवूड अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे हे वर्षे किंग खानसाठी अत्यंत खास राहिला आहे. किंग खानचे एक मागून एक असे सिनेमे चाहत्यांच्या सतत भेटीला येत आहेत. खार तर गेल्या काही दिवसांअगोदरच प्रदर्शित झालेला किंग खानचा ‘पठाण’ हा सिनेमा […]
Pakistan PM: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अन्वर उल हक कक्कर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. पीएमओच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पीएम शहबाज आणि नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते (एनए) राजा रियाझ यांनी अन्वर उल हक कक्कर यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याची शिफारस […]
Sudha Murthy : प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचे नाव NCERT पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात सुधारणा आणि नवीन NCERT अभ्याक्रम तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. यामध्ये सुधा मुर्ती यांच्यासह गायक शंकर महादेवन, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विबेक देबरॉय, सल्लागार समितीचे सदस्य संजीव संन्याल, आरएसएस […]
Priyanka Gandhi : मागील काही वर्षापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी राजकीय दृष्ट सक्रीय झाल्या आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, कर्नाटकमधील निवडणुकांची त्यांची त्यांच्याकडे जबाबदारी होती. यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले होते. आता त्या संसदीय राजकारणात येऊ शकतात. आतापर्यत त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. सोनिया गांधी यांचे वय आणि आजारपण बघता आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक त्या […]
Salman Khan Special Post Sunny Deoll: अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित ‘गदर २’ ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाडके कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४० कोटींची कमाई केली आहे. सध्या सर्वत्र या सिनेमाला कौतुकाचा वर्षाव होत असताना दिसत आहे, अनेक सेलिब्रिटींनी ही सनी […]