Today Horoscope 14 August 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. दोन कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शरद पवार हे काही आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटले आहेत. काहींच्या घरीही पवार गेले. त्यात चर्चेत आली ती भेट म्हणजे अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (Vjiaysinha Mohite) यांची. शरद पवार काही वेळ मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी […]
Actor Karan Kundra : निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूरच्या ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता करण कुंद्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या अनोख्या माणुसकीचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल आहे. त्यानंतर सोशल मीडिया युजर्संकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होतोय. करण कुंद्राची हृदयस्पर्शी वागणूक अनेकांना माणुसकी शिकवून जाते. एका गरजू चाहत्याला त्याने आपसूक मदत केली […]
Sharad Pawar on Shahaji Bapu Patil : स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस पक्षाचे महत्वाचे योगदान होते. पण 1948, 49 आणि 50 मध्ये काँग्रेस पक्षात मतभेद झाले. काँग्रेसची भूमिका शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हिताची नाही अशी भूमिका काही लोकांनी मांडली. या लोकांनी एकत्र बसून भूमिका घेतली की काँग्रेसच्या चकोरी बाहेर जाऊन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताची जपवणूक करणारी एक […]
Rajput Karni Sena : राजस्थानमधील उदयपूरमध्ये राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भंवर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या भंवर सिंग यांना गोळी उदयपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उदयपूरमधील या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. […]
Ghoomer movie : ‘घुमर’ चित्रपट येत्या 18 ऑगस्टला रिलीज होतोय. त्यामुळे ‘घुमर’ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये संपन्न झाला. यावेळी चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवलं. दिग्दर्शक आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा 18 ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सयामी खेर, […]
‘Gadar 2’ leaked on YouTube : बॉलिवूड अभिनेता सनी पाजी आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर चित्रपट ‘गदर 2’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट उत्तम कलेक्शन करत आहे. सनी देओलचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘गदर 2’मध्ये सकीना आणि तारा सिंगची जोडी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. […]
Today Horoscope 13 August 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Asian Champions Trophy 2023 Final : भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला आहे. भारताकडून जुगराज सिंग (19वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (45वे मिनिट), गुरजंत सिंग (45वे मिनिट) आणि आकाशदीप सिंग (56वे मिनिट) यांनी गोल केले. दुसरीकडे मलेशियाकडून अझराई अबू कमाल, राझी रहीम […]
Twitter Suspended : इलॉन मस्कने ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. मस्ककडे मालकी आल्यापासून ट्विटरमध्ये सातत्याने बदल होत आहेत. ट्विटरने भारतातील लाखो अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. कंपनीने जून ते जुलै दरम्यान 23 लाख 95 हजार 495 खात्यांवर बंदी घातली आहे. या खात्यांवर बंदी घालण्याचे मूळ कारण म्हणजे चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि नॉन-कंशेशुअल न्यूडिटी पसरवणे. याशिवाय देशात […]