- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
‘Fighter’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; दीपिका, हृतिक अन् अनिक कपूर यांच्या लूकनं वेधलं लक्ष
Fighter motion poster: आज स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) व अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या फायटर (Fighter) या सिनेमाचे मोशन मोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा हटके लूक बघायला मिळत आहे. फायटर हा सिनेमा पुढच्या वर्षी चाहत्यांच्या भेटीला येणार […]
-
The Great Indian Family: घरातील धमाल कथा, विकी कौशलने करुन दिली इरसाल कुटुंबियांची ओळख
The Great Indian Family: यशराज फिल्म्सच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली असून विकी कौशल (Vicky Kaushal) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांचा आगामी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family) हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोमवारी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’च्या प्रदर्शितची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर दिवशी हा सिनेमा थिएटरमध्ये […]
-
Bigg Boss OTT 2चे दुसरे पर्व ठरले ऐतिहासिक; एल्विश यादव रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास!
Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav : बॉलिवूडचा भाईजानच्या (‘Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यामध्ये एल्विश यादव याने (Elvish Yadav) बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपल नाव कोरलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे चांगलेच लक्ष लागले होते. एल्विश यादव आणि […]
-
Box Office New Record: १०० वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये सनी पाजीच्या ‘गदर२’ची तीन दिवसांची कमाई तब्बल…
Gadar 2 Jailer OMG 2 Box office : बॉलीवूडमध्ये (Bollywood) सध्या मोठ्या अनेक हलक्या सिनेमांची क्रेझ सध्या बघायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती सनी पाजीच्या गदर २ ची बॉक्स ऑफिसवर (Box office) हा सिनेमा सर्वात जास्त धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. यासगळ्यात भारतीय सिनेमा विश्वात गेल्या १०० वर्षामध्ये जे घडलं नाही ती […]
-
‘Subhedar’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, कारण सांगत चिन्मय मांडलेकर म्हणाला…
Subhedar Movie : मराठी बॉक्स ऑफिसवर (box office) कायम ऐतिहासिक सिनेमा गाजवणारा दिग्दर्शक म्हणजे दिगपाल लांजेकर. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर(Director Digpal Lanjekar) ‘शिवराज अष्टकाची निंर्मिती करत आहेत. त्यांनी आजपर्यंत फर्जंद, फत्तेहशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज हे सिनेमा प्रदर्शित केले आहेत. या सिनेमाना चाहते मोठ्या प्रमाणात भरभरून प्रेम दिले आहेत. ‘पावनखिंडने तर एक अनोखी कमाई केल्याचे आपण […]
-
Horoscope Today 15 August 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today 15 August 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Genelia Deshmukh: ‘प्रिय पप्पा…’, सासरे विलासरावांच्या पुण्यतिथीनिमित्त जिनिलीयाची भावुक पोस्ट!
Genelia Deshmukh Post: बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेमासृष्टीमधील अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) कायम चर्चेत येत असते. २०१२ मध्ये अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न करून जिनिलीया ही देशमुखांची सून झाली. जिनिलीया आणि तिचे सासरे विलासराव देशमुख या दोघांचे नाते खूपच खास होते. त्यांनी सुनेवर कायम मुलीसारखी माया केल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. View this post on Instagram […]
-
Jawan Chaleya Song Release: किंग खानच्या ‘जवान’ सिनेमाचं गाणं प्रदर्शित; ‘चलेया’वर थिरकला शाहरुख
Jawan Chaleya Song Out: चाहत्यांचा लाडका किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मोस्ट अवेटेड ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाचा गेल्या काही दिवसापासून प्रीव्ह्यू प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये किंग खानच्या अनेक वेगवेगळ्या लूकनं चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. तसेच ‘जवान’ या सिनेमामधील ‘जिंदा बंदा’ हे गाणं […]
-
Siddarth Jadhav: “मी जग बघायला फिरलो अन् आज…”; सिद्धार्थने अरेंज केली आई-बाबांची पहिली फॉरेन टूर
Siddarth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा सोशल मीडियावर (Social media) कायम त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीने चाहत्यांची कायम मनं जिंकत असताना बघायला मिळत असतो. सिद्धार्थनं नुकतीच त्याच्या आई वडिलांसाठी फॉरेन टूर प्लॅन केली आहे. याबद्दल सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करत माहिती दिली […]
-
Ameya Khopkar: ‘पाकिस्तानी सीमा हैदरच्या मुद्द्यावरुन मनसेकडून पुन्हा खळ्ळखट्याकचा इशारा!
Ameya Khopkar: पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेली सीमा हैदर (Seema Haider) हिची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. एवढेच नाहीतर तिला एका सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून देखील भूमिकाही ऑफर देण्यात आली आहे. मेरठच्या अमित जानी (Amit Jani) यांनी तिला एका सिनेमाची ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे सीमा हैदरवर ती पाकिस्तानी (Pakistani) जासूस असल्याची शंका देशातील […]










