IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जाणार आहे. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. तर वेस्ट इंडिजने दोन सामने जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया चौथ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. टीम […]
Gadar 2 Movie Review : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा बहुचर्चित सिनेमा आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘गदर 2’ हा सिनेमा चाहत्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. २२ वर्षांअगोदर सनी देओल (Sunny Deol)आणि अमिषा पटेल (ameesha patel) यांचा ‘गदर: एक […]
Manipur Violence: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत 2 तासापेक्षा अधिक वेळ भाषण केलं. त्यामध्ये शेवटी 2 मिनिटं मणिपूरवर बोलले. मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून दंगल, हत्या, महिलांवर अत्याचार, लहान मुलांच्या हत्या होते आहेत. आपण त्यांचं भाषण पाहिले तर ते हसत होते, जोक मारत होते. देशाच्या पंतप्रधांना हे शोभत नाही. लोक मारले जात असताना पंतप्रधांनी मजाक उडवायला […]
Raghav Chadha suspended : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आम आदमी पार्टीला दुसरा धक्का बसला आहे. खासदार संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढा यांचेही राज्यसभेतून निलंबन करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. राघव चढ्ढा यांच्यावर अनेक खासदारांनी खोट्या सह्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, ज्या दिवशी राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर […]
Today Horoscope 11 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. […]
मुंबईः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठणप्रकरणी विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना गुरुवारी न्यायालयात हजर राहायचे होते. परंतु दोघेही न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यावरून न्यायाधीशांनी नाराजी व्यक्ती केली. न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का ? असा सवाल न्यायाधीशांनी करत या दोघांना फटकारले आहे. या […]
Sindhutai Mazi Mai: ज्यांच्या आभाळाएवढ्या कार्याने सगळ्यांचं मन जिंकलं, ज्या लाखो अनाथ लेकरांच्या आई बनल्या अशा पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा, “सिंधुताई माझी माईची गोष्ट चिंधीची” या मालिकेत १५ ऑगस्टपासून संध्या ७ वाजता कलर्स मराठीवर उलगडणार आहे. त्यांच्या कार्यामुळे असंख्य अनाथ लेकरांना मायेची उब मिळाली, निराधार बालकांना हक्काचे घर मिळाले. सिधुताईंनी निव्वळ […]
Rajinikanth Jailer Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका थलायवा कायम चर्चेत असलयाचे पाहायला मिळतो. तसेच त्याचा चाहता वर्ग देखील सातासमुद्रापार असल्याचे सध्या बघायला मिळत आहे. (Rajinikanth Jailer Movie) नुकताच थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. VIDEO | A Japanese couple has travelled from Osaka to Chennai, Tamil Nadu to […]
Ameya Khopkar on Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत येत आहे. त्याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) […]
Pankaj Tripathi on Sex Education: लैंगिक शिक्षण हे मुलांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात असते. यामधून आपली लैंगिक ओळख नेमकी काय? हा संवेदनशील सवाल देखील करणे पालकांसाठी गरजेचे असते. या विषयाबद्दल आपल्या पाल्याची कुंचबणा होता काम नये. याची खरी काळजी घेण्याचे महत्वाचे आहे. आपल्या मुलांबरोबर हा संवाद असणे देखील खूप महत्त्वाचे असते. सध्या सोशल मीडियावर याबद्दल […]