Award Wapsi: पुरस्कार वापसीचा मुद्दा कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत असतो. अलीकडेच काही खेळाडूंनी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार लवकर शांत झाला नाही, तर पुरस्कार परत केला जाईल असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, बृजभूषण प्रकरणात देखील सरकारचा निषेध म्हणून पदक गंगेत फेकण्यासाठी पैलवान हरिद्वारला गेले होते. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संसदीय समितीने विशेष पुढाकार […]
Jayant Patil at Assembly : पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकमत वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला […]
Chandrashekhar Bawankule On Kirit Somayya : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आम्ही 2024 साली लोकसभेच्या 45 जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. बावनकुळे यांना किरीट सोमय्यांविषयी प्रश्न विचारले. भाजप नेते किरीट सोमय्या यांची काही दिवसांपूर्वी कथित व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आज बावनकुळे यांना सोमय्यांविषयी […]
Dream Girl 2 Poster: आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. एकीकडे तो एका मुलीच्या गेटअपमध्ये आहे आणि त्याच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे, तर दुसरीकडे तो देखणा अवतारात दिसून येत आहे, आणि त्याच्या हातात लिपस्टिक देखील असल्याचे दिसून येत […]
Supreme Court VS Central Govt : नागालँडमधील महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. केंद्रावर निशाणा साधत न्यायालयाने म्हटले की, केंद्र सरकार भाजपशासित राज्यांविरुद्ध कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. नागालँडमध्ये महिलांना आरक्षण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्यात महिला आरक्षण का लागू […]
Subhedar Movie new Poster: सुभेदार (Tanhaji Malusare) तान्हाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन रायगडावर गेले होते. तिथे चिंतातूर अवस्थेतील जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांनी बघितलं. स्वराज्यावर आलेला बाका प्रसंग ओळखून ते स्वत: कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला सज्ज झाल्याचे आपण ऐकायला आणि काही सिनेमामधून पाहायला मिळालं आहे. ( New Poster) बेलभंडारा उचलून, […]
Israel Judicial Reform: नेतन्याहू सरकारच्या विरोधात एक चतुर्थांश इस्रायल नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याने इस्रायलमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. नेतन्याहू सरकारच्या न्यायिक सुधारणा विधेयकाला नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. इस्रायलच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन मानले जात आहे. नेतन्याहू सरकारने मंजूर केलेले विधेयक इस्रायलची जनता अजूनही स्वीकारत नाही. […]
Twitter is Now X: ज्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला आपण सर्व ट्विटर या नावाने ओळखत होतो त्याचे आता X असे नामकरण करण्यात आले आहे. परंतु आता हा प्लॅटफॉर्म मायक्रोब्लॉगिंग राहिला नाही. कारण इलॉन मस्कने 25,000 अक्षरांची मर्यादा वाढवली आहे. कंपनीचे नवीन नाव आणि लोगो कालपासून लाइव्ह झाला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा कंपन्यांबद्दल सांगणार आहोत […]
Sanjay Shirsat vs Rohit Pawar : कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार काल विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले होते. यावरुन शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिरसाटांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार चांगलेच भडकल्याचे दिसून आले होते. पण आज सकाळी विधानभवन परिसरात वेगळचं चित्र […]
Bawal: रिलीजच्या पहिल्या आठवड्यात, वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बवाल’ या हिंदी चित्रपटाने संपूर्ण देशात तुफान लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून येत आहे. आणि या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाने आधीच ७ दशलक्ष व्ह्यूज ओलांडले आहेत, यामुळे तो सुपरहिट […]