Nitin Gadkari : मुंबईतील 100 वर्षे जुन्या कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (CPS) यावरून नितीन गडकरी आणि सरकारमधील वाद आता चव्हाटयावर आला आहे. राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ही संस्था दरवर्षी एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना […]
Karnataka Assembly elections Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक राज्यातील एकुण 224 जागांसाठी मतदान होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा […]
राज्यामध्ये 30 हजार रिक्त शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. एप्रिलमध्ये ही प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. 12 जूनपुर्वी ही पदे भरली जाणार आहेत. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यल्प कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होते. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत 32 हजार शिक्षक कमी […]
ठाणे :- सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत आलेल्या 72 वर्षीय अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यात त्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. तसेच शक्य ते […]
ठाणे : संपूर्ण मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पालिकेच्या (Municipal Corporation) वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार […]
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांच्या प्रकरणांमध्ये लवकर कारवाई करून लक्ष घातले, त्याचप्रमाणे संजय शिरसाठ यांच्या सुद्धा या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश देतील. अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. या तक्रारीसाठी मी आग्रह धरला आहे असंही यावेळी सुषमा अंधारे (sushma […]
कर्नाटक विधानसभेसाठीचे रणशिंग आज फुंकले जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याच्या तारखा जाहीर करणार आहे. कर्नाटकमधील 224 जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होऊ शकते. सध्या कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. यानंतर येदियुरप्पा 17 मे […]
Tanaji Sawant Controversial Statement: आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंतांनी ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली, असं तानाजी सावंत एका कार्यक्रमात म्हणाले आहेत. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री हे वक्तव्य बोलून गेले आहेत, तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं […]
नवी दिल्ली : तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढला आहे का? नसेल काढला तर आता काळजी करू नका, कारण नमो अॅपवर हे शक्य होणार आहे, जे एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि ते तंत्रज्ञान तुमचा फोटो शोधण्याचे काम करेल. कारण नमो अॅपमध्ये फोटो बूथ नावाचे एक नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे, जे पंतप्रधान नरेंद्र […]