सातत्याने माझी इमेज ही ब्राह्मण विरोधी असल्याची प्रोट्रेट केली जाते. हे साफ चुकीचं आहे. कारण माझी बायकोच ही कोकणस्थ आहे. मग तुम्हीच सांगा, तरीही मी ब्राह्मण विरोधी कसा होतो? अशी भूमिका भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. चंद्रकांत पाटील यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली. यावेळी गेल्या काही दिवसापासूनच्या अनेक प्रश्नांना […]
Rupali Thombre Attack on Sanjay Sirasat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. यावरुन रुपाली पाटील ठोंबरे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यांनी सकाळी सोशल मीडियावर एक पत्र लिहीत […]
औरंगाबाद : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे सभा होत असल्यानेच मला टार्गेट केले जात आहे. माझ्याविरोधात आंदोलन, तक्रार करण्यासाठी मातोश्रीवरून आदेश दिले जात आहे. मी खालच्या पातळीवर काही बोललोच नाही. हे जर थांबले नाही तर मी तुम्हाला कपडे काढून फिरायला लावीन, असा इशारा उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिला आहे. ठाकरे गटाच्या […]
सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर 100-150 बैठका घेतल्या, असं […]
IPL 2023 : आयपीएलचा 16वा सीझन सुरू होणार आहे. विजेतेपदाच्या इराद्याने 10 संघ मैदानात उतरणार आहेत. (IPL 2023) या लीगमध्ये पुन्हा एकदा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्या प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. (IPL 2023 Data) दोन्ही कर्णधारांनी एकूण 9 विजेतेपदे आतापर्यंत जिंकली आहेत. रोहित, धोनी आणि विराट कोहली हे आयपीएलचे चांगले खेळाडू […]
2009 ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. देश तुमच्या बापाचा माल आहे का? असं म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राणे यांनी एक ट्विट करून जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सरकारी बंगला खाली करण्याची […]
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे संत माणूस आहेत. त्यांनी काल पत्रकार परिषदेत मी रवींद्र धंगेकर यांच्या घरी जेवायला जाईल, असे म्हटले. आपली संस्कृती अतिथी देवो भवची आहे. त्यामुळे त्यांना मी घरी जेवायला नक्की बोलवेन. पण त्यांनी यायला पाहिजे. कारण ते मला ओळखतच नाही. लोकमान्य टिळक कुटुंबाचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. त्यामुळे त्या […]
साहित्य 1.4 कप भिजलेले मूग डाळ 1 चमचे जिरे 1 कप किसलेले नारळ 1 कप कोथिंबीरीची पाने आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या 1 inch आले 1 Pinch हळद 1 Pinch हिंग आवश्यकतेनुसार मीठ आवश्यकतेनुसार तूप 1 कप भिजलेले तूळ डाळ 1.2 कप भिजलेले चणा डाळ Step 1: हिरव्या मिरच्या, आलं, हळद, हिंग, जिरे व थोडंसं पाणी घालून […]
आधी मी २-३ पेगनंतर रात्रभर डान्स करायचो. पण आता दारू पिणे सोडले आहे. एका मुलाखतीमध्ये विराट आणि अनुष्का यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणी सांगितल्या आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मागील आठवड्यात एका अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाले होते.यावेळी मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की पूर्वीप्रमाणे ते आता लेट नाईट पार्ट्यांना जात नाहीत. पूर्वी ते रात्री तीनपर्यंत […]
धंगेकर आमदार झाले आहेत. रात गई बात गई, असे म्हणत त्यावर बोलणे टाळत मी ते विसरलो आहे. उद्या जरी मला रवींद्र धंगेकर यांनी घरी जेवायला बोलवले तर आनंदने जाईल, अशी देखील टिपणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नवनिर्वाचित कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे […]