मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना धमकी आणि १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी आरोपी अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी याना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस (Police) करत आहेत. पोलीस चौकशीत अनिक्षा जयसिंघानी मोठा दावा केल्याचा सांगितलं जात आहे. अनिल जयसिंघानी हे पवारांच्या संपर्कात होते, […]
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कासब्याच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला पोटनिवडणुकीत डावलल्याचे कारण टिळक कुटुंबाचे कसब्यात दुर्लक्ष असल्यानेच त्यांचे तिकीट कापले, असे दिले आहे. मात्र, त्यावर आक्षेप घेत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुणाल टिळक म्हणाले की, माझी आई स्व. मुक्ता […]
लफडी या शब्दाचा अर्थ, आर्थिक घोटाळ्याशी संबंधित होता. आर्थिक हितसंबंधाची लफडी अशा आशयाने होता, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं आहे. काल एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर राज्यभरातून टीका सुरु असताना त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे […]
Parineeti Chopra Raghav Chadha: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आप नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटींगच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. दोघेही मुंबईत सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेटवर दिसून आले होते. त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर आपचे खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनीही ट्विट करून दोघांचे अभिनंदन […]
किर्तन आणि तमाशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपल्या महाराष्ट्रात या दोन्ही गोष्टी कायम चर्चेत असतात. त्याला कारणही तशीच आहेत. आताचा लेटेस्ट विषय म्हणजे इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधताना दिलेलं एक स्टेटमेंट. इंदुरीकर महाराज म्हणाले असं की तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते ५ हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात. हे […]
पुणे : भारतीय जनता पार्टीने सन २०१४ पासून बारामती लोकसभा जिंकण्याचा चंग बांधला आहे. मात्र, अद्याप भाजपला त्यामध्ये यश आलेले नाही. आता पुन्हा एकदा भाजपने बारामती जिंकण्याचा एल्गार केला आहे. काल झालेल्या सभेत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात बारामती लोकसभा लढवणारा भाजपचा उमेदवार हा नशिबवान असणार आहे, असे वक्तव्य केले. त्यामुळे […]
Woman Sucide at Mumbai Mantralay : मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला धुळ्याची राहणारी होती. शीतल गादेकर असे या महिलेचे नाव आहे. काल ( 27 मार्च ) रोजी या महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी सदर महिलेल्या जे जे रुग्णालयात दाखल केले होते. पण तिचा मृत्यू […]
राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांवर बोलणं थांबलं नाही तर मग मात्र महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर ठेऊ, अशी आक्रमक भूमिका हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून देशात राहुल गांधी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे, त्यात आनंद दवे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शकयता वर्तवली आहे. यावेळी […]
Umesh Pal Case : उमेश पाल अपहरण प्रकरणात माफिया अतिक अहमद, ( ateek ahmad) त्याचा भाऊ अशरफ आणि फरहान यांच्यासह १० आरोपींना प्रयागराज न्यायालयाने दोषी ठरवले आहे. (Umesh Pal Case) उमेश पाल यांचे 2006 मध्ये अतिक अहमदने अपहरण केले होते. 24 तास अत्याचार केल्यानंतर अतिकने उमेश पाल यांना आपल्या बाजूने साक्ष द्यायला सांगितली, ( umesh […]
Umesh Pal Kidnapping Case : उमेश पाल अपहरण प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणी अतिक अहमदसह तीन दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दंडही ठोठावण्यात आला आहे. आजच न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर आता न्यायालयाने अतिक अहमदसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमद, दिनेश पासी आणि […]