Elon Musk : ट्विटरबद्दल (twitter) आता एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. (Big Update For Twitter User) 15 एप्रिलपासून, फक्त सत्यापित खातीच तुमच्यासाठी पात्र असतील. (Elon Musk announced) असे ट्विट ट्विटरचे इलॉन मस्क यांनी केले आहे. इलॉन मस्कच्या (Elon Musk ) नवीनतम ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ’15 एप्रिलपासून, फक्त सत्यापित खातीच तुमच्यासाठी शिफारसींमध्ये राहण्यास […]
Horoscope Today 28 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, मंगळवार 28 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे […]
पुणे : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव हे सकाळपासून पुण्यातून बेपत्ता झाले होते. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्याने पोलिसांची पाच पथकं महादेव जाधव यांचा कसून शोध घेत होते. अखेर मुंढवा पोलीस स्टेशनजवळ ते रात्री उशिरा सापडले आहेत. ते मुंढवा पोलील स्टेशनपर्यंत कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव […]
पुणे : मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही देखील सर्वधर्म समभावाची आहे. याबाबत काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही महापुरुषांबद्दल आमची आदराची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील, देशातील कोणत्याही महापुरुषांचा अपमान होईल, […]
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नवनिर्वाचित कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पहिल्याच लोकप्रतिनिधीच्या बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले. बैठक सुरू असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्याकडे पाहिले देखील नाही, असे सांगत आमदार धंगेकर हे बैठकीत तून निघून गेले तर चंद्रकांत पाटील म्हणतात त्यांना मी पोहे खाऊ घातले. मला वाटलं त्यांना […]
पुणे : माझी टीम तसेच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ असे पणे महानगरपालिकेचे रस्ते विभागाचे व्ही. जी. कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत उद्या मंगळवार (दि. २८) रोजी संध्याकाळी प्रस्तावित बालभारती पौडफाटा लिंक रोड प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी, अधिक चांगली माहिती मिळवण्यासाठी संपूर्ण रस्ता चालून सर्वेक्षण करणार आहोत, असे भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत… सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत… जनतेसोबत बांधिलकी असल्यानेच राष्ट्रवादीचे नेते अधिवेशन संपल्याच्या दुसर्या दिवशीच फिल्डवर पोचले याचा अर्थ राष्ट्रवादी महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शनिवारी विधीमंडळाचे कामकाज संपले आणि दुसर्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चार दिवसांच्या उत्तर […]
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आता दुसरा धक्का बसला आहे. त्यांना त्यांचे राहते घर खाली करण्याच्या सुचना लोकसभा हाऊसिंग कमिटीने दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता लाोकसभा हाऊसिंग कमिटीने हा निर्णय घेतला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द […]
अफगानिस्तानमधील काबूलच्या डाउनटाउनमधील दाऊदजई ट्रेड सेंटरच्या जवळील परराष्ट्र मंत्रालयाजवळील रस्त्यावर स्फोट झाला आहे. तेथील उपस्थित लोकांनी याला खुप मोठा स्फोट होता असे म्हटले आहे. अद्याप उपस्थित अधिकाऱ्यांनी यावर काहीही भाष्य केलेले नाही. गेल्या तिसऱ्या महिन्यातील हा दुसरा हल्ला आहे. Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का? काबुल शहरातील एका हॉस्पिटलमध्ये […]
IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामाकरीत आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. (Indian Premier League 2023) केकेआरने डावखुरा फलंदाज नितीश राणाला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. राणा श्रेयस अय्यरची जागी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. कारण श्रेयस अय्यकरच्या पाठीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, यामुळे तो संपूर्ण […]