Chhagan Bhujbal Corona Tests Positive: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली. छगन भुजबळ यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. काल येवला येथून परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तपासणी केल्यावर अहवालातून ते कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते […]
पुणे जिल्ह्यात एक दूर्दैवी अपघात झाला आहे. शेतीची कामे करुन घरी येणाऱ्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडले आहे. नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे शेतमजुर आपले काम झाल्यानंतर पारनेरला आपल्या घराकडे परत चालले होते. यावेळी त्यांना जिपने धडक दिली. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर […]
पुणे : संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे, जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते. सुषमाताई अंधारे (Sushma Andhare) या प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ दादा अशी संबोधने लावतात कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे […]
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने मंगळवारी आपल्या बैठकीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफवर) 2022-23 साठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. मार्च 2022 मध्ये ईपीएफओने आपल्या जवळपास 5 कोटी खातेधारकांसाठी 2021-22 साली ईपीएफवरील व्याजदर कमी करुन तो 8.1 टक्के केला होता. हाच रेट 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता. 1977-78 नंतर हा सर्वात कमी […]
संजय राऊत हा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा आहे, त्याच्याकडे एवढे लक्ष देऊ नका अशी टीका आमदार संजय शिरसाठ यांची केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती, त्याला उत्तर देताना संजय शिरसाठ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले त्यात वाईट काय […]
रत्नागिरी : गुहागरमध्ये मला बोलवत जा, 2024 ची मॅच मला जिंकायची असल्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी व्यक्त केला आहे. किती मागावं सरकारकडे कुठला प्रस्ताव द्यावा, त्याच्यावरती सांगितलं. की काही दिवसापूर्वी संगमेश्वरमध्ये (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial ) छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावं, आम्ही तिथे बलिदान दिवस साजरा केला आणि तो साजरा […]
दोन दिवसांपूर्वी भारतीय जनत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवीन 52 शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर इंदापूर येथे एक सभा पार पडली. या सभेत इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे चांगलेच भडकलेले पहायला मिळाले. या जिल्ह्यातील प्रशासनामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे राजकारणात व […]
Elon Musk : ट्विटरबद्दल (twitter) आता एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. (Big Update For Twitter User) 15 एप्रिलपासून, फक्त सत्यापित खातीच तुमच्यासाठी पात्र असतील. (Elon Musk announced) असे ट्विट ट्विटरचे इलॉन मस्क यांनी केले आहे. इलॉन मस्कच्या (Elon Musk ) नवीनतम ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ’15 एप्रिलपासून, फक्त सत्यापित खातीच तुमच्यासाठी शिफारसींमध्ये राहण्यास […]
Horoscope Today 28 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, मंगळवार 28 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे […]
पुणे : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव हे सकाळपासून पुण्यातून बेपत्ता झाले होते. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्याने पोलिसांची पाच पथकं महादेव जाधव यांचा कसून शोध घेत होते. अखेर मुंढवा पोलीस स्टेशनजवळ ते रात्री उशिरा सापडले आहेत. ते मुंढवा पोलील स्टेशनपर्यंत कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव […]