मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर […]
मुंबई : राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे बघितल जायचं. (Girish Bapat Passed Away) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं, […]
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. सभेला व आंदोलनाला गर्दी होत नसल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. एका ऑनलाईन मिटींगमध्ये नाना पटोले यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन त्यांनी पदाधिकाऱ्यांना चागंलेच धारेवर धरले आहे. राज्यभरामध्ये काँग्रेसच्या सभांना, आंदोलनाला व कार्यक्रमांना अपेक्षित गर्दी होत नसल्याे नाना पटोले […]
मुंबई : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) फसवणूक प्रकरणी अनिल जयसिंघांनी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. १५ हजार कोटींचं मॅचफिक्सिंगचं मोठं नेटवर्क उघडकीस आला आहे. यामुळे अनिल जयसिंघांनी याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू आयपीएल टीम मालक गोत्यात येणार आहेत. पाकिस्तान आणि दुबईमधील क्रिकेट बेटिंग कार्टीशीलशी अनिल जयसिंघांनी यांचे संबंध होते. […]
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाले आहे. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत. आज गल्ली ते दिल्ली अशी सर्वत्र सत्ता असलेल्या भाजपच्या जुन्या नेत्यांची […]
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाले आहे. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत. आज गल्ली ते दिल्ली अशी सर्वत्र सत्ता असलेल्या भाजपच्या जुन्या नेत्यांची […]
Nitin Gadkari : मुंबईतील 100 वर्षे जुन्या कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (CPS) यावरून नितीन गडकरी आणि सरकारमधील वाद आता चव्हाटयावर आला आहे. राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ही संस्था दरवर्षी एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना […]
Karnataka Assembly elections Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक राज्यातील एकुण 224 जागांसाठी मतदान होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा […]