Govind Pansare Murder Case: कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा नव्याने तपास करणाऱ्या एटीएसला (ATS) याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या प्रकरणातील दोन फरार आरोपी सारंग अकोलकर (Sarang Akolkar) आणि विनय पवार (Vinay Pawar) यांच्या संबंधात नवे धागेदोर हाती लागले. तपास यंत्रणेने सादर केलेल्या सीलबंद अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारी वकील मनकुवर […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे तत्कालीन अंगरकक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांचे बॉडीगार्ड कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले […]
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने बुधवारी (29 मार्च) आगामी विधानसभा निवडणुका 2023 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. कर्नाटकात खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे, पण जेडीएसही पूर्ण जोमाने रिंगणात आहे. मात्र, कोण कोणावर मात करते हे निकालाच्या दिवशीच कळेल. त्याआधी राज्याचे […]
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विकासात विशेषत: पुण्याच्या विकासात खासदार गिरीश बापट यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे, देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचेही आतोनात नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचे अत्यंत […]
Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आहे आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये चांगले काम करत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील सुरु असलेल्या विषयांवर भाष्य केल्याने ती पुन्हा चर्चेत आली. बॉलिवूडमधील (Bollywood) होत असलेल्या राजकारणाला कंटाळूनच तिने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचं डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये सांगितल. यावर आता बॉलिवूडची ‘धकड’ […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज निधन झाले आहे. बापटांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सर्वंच स्तरातून गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली जात आहे. पुण्यातील (Pune News) एका भाजप कार्यकर्त्यांने बापटांच्या आठवणींना उजाळा देत कसबा पोटनिवडणुकदरम्यानचे (Kasba byelection) एक पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. […]
भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली आहे. बापट यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नुकतेच महिनाभरापूर्वी कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले रवींद्र धंगेकर यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट हे सर्वसमावेशक नेते […]
नवी दिल्ली : राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच महाविकास आघाडीचा भाग असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणावरुन राहुल गांधीना सुनावल आहे. दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाने पाठ फिरवल्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या. […]
BJP Pune MP Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, खा. गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय […]