मुंबई : उद्धव ठाकरे तेल लावत गेले तरी चालेल. पण मी आमदार राहिलो पाहिजे. या भूमिकेत कुडाळचे आमदार वैभव नाईक काम करतात. नाईक हा माणूस अत्यंत खोटारडा आहे. तो उद्धव ठाकरे यांच्या बरोबर खोटी निष्ठा दाखवत आहे. त्यांना फक्त आमदारकी टिकवायची आहे, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर केला. निलेश राणे […]
नवी दिल्ली : देशातील वातावरण अत्यंत चिंताजनक बनत चालले आहे. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याचे वारंवार दिसत आहे. आज गुजरातच्या न्यायालयाने ज्याप्रमाणे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात निकाल दिला आहे. तो पाहुन तर माझी चिंता आणखीनच वाढली आहे. राहुल गांधी यांना ज्याप्रमाणे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ती सरळसरळ व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे, अशा […]
Hindenburg Research : अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ (Hindenburg Research) संस्थेने अदाणी उद्योग समूहामधील (Adani group Stocks) कथित गैरप्रकारांवर गेल्या काही दिवसात अहवाल जाहीर केला. यानंतर भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात धमाका झाला आणि अदाणी समूहाचे समभाग मोठ्या प्रमाणात कोसळला. तसेच, अदाणी समुहाची संपत्ती निम्म्याहून कमी झाली. यामुळे आता ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेने आणखी एका धमाका केला. हिंडेनबर्गने आता […]
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने घालून दिलेले कोरोना नियमांचे काटेकोर पालन प्रत्येक राज्यांनी करावे. त्यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी चाचणी-ट्रॅक-ट्रीट-लसीकरणाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करून सुरू ठेवावे, असा सल्ला देखील दिला आहे. इन्फ्लूएंझा आणि कोविड-१९ […]
पुणे : मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये… कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणीच्या दर्शना जाऊ दे… सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा… आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना… कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. अक्षता व फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशात पुण्यातील प्राचीन व […]
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणणे हा संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा अपमान आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांच्या विषयीचे वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. त्यामुळे देशातील इतर मागास वर्ग (ओबीसी) हा येणाऱ्या काळात राहुल गांधी […]
कार्तिकी गोंसाल्वेसने दिग्दर्शित केलेल्या द एलिफेंट व्हिस्पर्स या डॉक्यूमेंट्रीने ऑस्कर जिंकून संपूर्ण जगात भारताचे नाव केले आहे. ही फक्त निर्मात्यांनीसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या डॉक्यूमेंट्रीचा दिग्दर्शक अमेरिकेहून परत आला आहे. यानंतर त्याने या फिल्ममधील कलाकार बोमन व बेली यांचा ऑस्कर ट्रॉफी हातात घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कार्तिकी […]
“एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते……याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील.” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. […]
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) काल गुढी पाडवा मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. एवढेच काय तर, त्यांनी या मेळाव्यात मुंबईतील माहीमच्या दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला. राज यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची प्रशासनानेदेखील तात्काळ दखल घेतत थेट माहीमच्या समुद्रात बांधल्या जाणाऱ्या मजारीवर कारवाई करत ती जमीनदोस्त केली. राज ठाकरेंनी माहीम येथील हा मुद्दा […]
अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या आगामी ‘गुमराह’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांची एस्साइटमेंट वाढवली आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरला पाहून दर्शक सिनेमाटी वाट पाहत आहेत. हा ट्रेलर 2 मिनीट व 23 सेकंदाचा आहे. या ट्रेलरची सुरुवात मृणाल ठाकूरच्या संवादाने […]