राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमा समद्रातल्या मजारभोवतालचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाच्या निगराणीखाली मजारीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी माहीमा समुद्रातल्या अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओच दाखवला होता. त्यानंतर एक महिन्यात हे अतिक्रमण पाडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. सभेनंतर काही कार्यकर्ते या मजार परिसरांत पोहचले होते. मात्र, पोलिस प्रशासनाच्या […]
नवी दिल्ली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मुंबईतील माहिम दर्ग्याबाबत व्हिडीओ जाहीर केला. तसेच हा अनधिकृत दर्गा जर हटवला नाही तर आम्ही त्याजवळ गणपती मंदिर बांधू असे जाहीर केले होते. यावरून आता बरेच राजकारण तापताना दिसत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून भाजपवरच शरसंधान केले आहे. जलील म्हणतात, भाजपकडे राज्याचे […]
साहित्य : आवश्यकतेनुसार कैरी 1.2 कप किसलेले नारळ आवश्यकतेनुसार कढीपत्ता आवश्यकतेनुसार लाल मिरची 1 कप बासमती तांदुळ 1.2 कप नारळाचे तेल 1 चमचे मोहरीच्या बिया 1 चमचे काळे जिरे 1 चमचे चणा डाळ 1 चमचे उडदाची डाळ आवश्यकतेनुसार हळद आवश्यकतेनुसार हिंग आवश्यकतेनुसार कच्चे शेंगदाणे आवश्यकतेनुसार पूड मेथीचे दाणे आवश्यकतेनुसार गूळ आवश्यकतेनुसार मीठ कृती : Step […]
भूषण गगराणी यांचा पगार २ लाख ६२ हजार १९७ रुपये जाधव ४८,५६० रुपये आहे आणि अपंगाला १५०० रुपये महिना निधी देण्यात येत आहे. ही दुर्दवाची बाब आहे अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आज विधिमंडळात केली. त्यामुळे ही इंडिया विरुद्ध अशी भारत अशी लढाई आहे. यात इंडिया जिंकला भारत हरला अशी खंतही त्यांनी आपल्या भाषणात […]
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी कोकणातील जमीनी काही भूमाफिया बळकावत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये राज्यातील एका मंत्र्यांचा देखील सहभाग असल्याचे राऊत म्हणाले आहेत. तसेच उद्योगपती गौतम अदानींसाठी हजारो हेक्टर जमिनी हडपल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. कोकणातील मागासवर्गींयांच्या अनेक जमिनी या खरेदी केल्या आहेत. महाराष्ट्राच्या एका जबाबदार […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरी मालिका ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला. याबरोबरच कांगारू टीमने मालिकाही २- १ अशी जिंकली. या सामन्यामध्ये कांगारु टीमने पहिली फलंदाजी करत असताना टीम इंडियासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले. (IND vs AUS) प्रत्युत्तरात टीम इंडियाचा २४८ धावांवर आटोपला. (IND vs AUS 3rd ODI ) यामुळे […]
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राजकारण आणि खेळात काहीही होऊ शकते. आताच त्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण भविष्यात काहीही घडू शकते, असे सूचक विधान करत भरत गोगावले यांनी भविष्यात शिवसेना आणि मनसे यांची युती होऊ शकते, […]
“माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. सत्य बोलत जगलो आहे, सत्य बोलतच राहणार.” अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. (Rahul Gandhi Convicted)न्यायालयाने राहुल […]
Philippines-Morocco UIDAI : आधार कार्ड (Aadhaar card) प्रणाली भारतात आधीपासूनच खूप महत्वाचे आहे. यानंतर फिलीपीन्स(Philippines) आणि मोरोक्को (Morocco) आता त्यांच्या नागरिकांसाठी आधार कार्डचे ओपन-सोर्स तंत्रज्ञान आर्किटेक्चर स्वीकारणारे पहिले दोन देश बनले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी (२२ मार्च) याविषयीची माहिती दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बंगलोर (IIT-B) आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मॉड्यूलर ओपन […]
मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटावर हल्लाबोल केला आहे. हिंदुूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार फक्त राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात, असे ते म्हणाले आहेत. जगामध्ये एकमेव हिंदुंचे नेते राज ठाकरे आहेत. आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही पण आम्ही आमच्या धर्माचे संरक्षण करु, […]